बीड प्रतिनिधी | विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे.
पूस गावांतील शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवून जमीन व्यवहारात फसवणूक केली असल्याचा दावा शेतकरी करत आहे. दरम्यान धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्याचे सहकुटुंब धरणे आंदोलन जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सुरु आहे. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या –
जमीन हडपल्याप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
धनंजय मुंडे हे तोडपाणीकरणारे नेते :पंकजा मुंडे
पंकजा आणि सुजय यांच्यात हे संबंध, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
राष्ट्रवादीला धक्का : ‘हा’ बडा नेता मातोश्रीवर
मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला अजितदादा, धनंजय मुंडे यांची भेट