मुंबई : हॅलो महाराष्ट्र – जास्त व्यसन केल्याने माणूस बेशुद्ध होतो किंवा त्याचे संतुलन बिघडते. अशा मद्यधुंद लोकांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अशाच एका मद्यधुंद तरुणीचा (drunken young woman) पोलिस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मद्यधुंद तरुणीचा भर रस्त्यात तमाशा,Video आला समोर pic.twitter.com/ATl47BqYXV
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 22, 2022
या व्हिडिओमध्ये मद्यधुंद तरुणी (drunken young woman) पोलिसांसह टॅक्सी ड्रायव्हर आणि रस्त्यावरील लोकांना धक्काबुक्की करताना दिसत आहे. तरुणीचे हे गैरवर्तन पाहून संतापलेल्या टॅक्सी चालकाने आणि वाटसरूंनी तिचा हा व्हिडिओ बनवला आहे. रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांबरोबर देखील हि तरुणी (drunken young woman) गैरवर्तन करत होती. या तरुणीसोबत (drunken young woman) आणखी दोघी जणी होत्या. त्या दोघीपण नशेत होत्या.
मद्यधुंद तरुणीचा भर रस्त्यात तमाशा,Video आला समोर Part 2 pic.twitter.com/2zq9ZtP3IS
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 22, 2022
या व्हिडीओमध्ये आपण पोलिसांची गाडीही पाहू शकतो. या मुलीने (drunken young woman) पोलीस कर्मचाऱ्यालाही सोडले नाही. मुलीच्या (drunken young woman) सततच्या गैरवर्तनानंतरही पोलीस अधिकारी शांत राहून तिला लांब करण्याचा प्रयत्न करत होता. व्हिडीओमध्ये ती मुलगी पोलीस कर्मचाऱ्याचा मास्क हिसकावताना दिसत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे मात्र अजून समजू शकलेले नाही. क्लिपमध्ये पोलीस कर्मचारी फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे दिसत आहे. तर, रस्त्याच्या मधोमध, मुलगी (drunken young woman) पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर धरून त्याला धमकावताना दिसत आहे. त्यानंतर तरुणीने या कर्मचाऱ्याचे केस ओढून त्याला लाथ मारण्याचाही प्रयत्न केला. हा व्हिडिओ पाहून या तरुणीविरोधात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
हे पण वाचा :
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल
‘शिवसेनेतून एक जरी आमदार फुटला तर…’; बाळासाहेब ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
एकनाथ शिंदे 40 आमदारांसह गुवाहाटीत दाखल; राजकीय उलथापालथ होणार??
एकनाथ शिंदेंच्या बंडावर मुख्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले की…
सस्पेन्स संपला: साताऱ्यातील दोन्ही शिवसेना आमदार बंडखोर