UPSC 2021 ची प्रिलीमनरी परीक्षा पुढे ढकलली, पहा परीक्षेची नवी तारीख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन दहावीची परीक्षा रद्द करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच विद्यापीठा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाईन सुरू आहेत. मात्र आता यूपीएससी परीक्षा 2021 UPSC 2021 बाबत मोठा निर्णय समोर आला आहे. यूपीएससी 2021 परीक्षा पुढे ढकलण्याचा … Read more

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त रोजंदारीवरील सेवकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६२ व्यास्मृतिदिनानिमित्त सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील रयत संकुलात रोजंदारीवर काम करणाऱ्या सेवकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य अॅड. रवींद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, अँड. सदानंद चिंगळे, किसनराव पाटील, सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव, अतुल … Read more

गृहमंत्र्यांचा मोठा निर्णय ! MPSC 2017-18 च्या ‘या’ पदाच्या पात्र उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवणार

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात 2018 आणि 2017 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक सरळ सेवा परीक्षा आणि पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा मध्ये एकूण पात्र 737 उमेदवारांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मोठा दिलासा दिला आहे. त्यांना आता जून २०२१ मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती स्वतः गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी … Read more

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी : महापोर्टलच्या परीक्षा MPSC मार्फत घेण्यास आयोगाची सहमती

mpsc

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रमाणामुळे राज्यातील अनेक परीक्षा यापुढे ढकलण्यात आल्या. परिणामी अनेक भरती प्रक्रियेतील परीक्षा या होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे  विद्यार्थ्यांना परीक्षा देता आल्या नाहीत. त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता महापोर्टलच्या परीक्षा या एमपीएससी मार्फत घेण्यास एमपीएससी आयोगाने सहमती दर्शविली आहे. एमपीएससी मार्फत परीक्षा घेतल्यास याचा मोठा फायदा … Read more

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली ; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

varsha gaikwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 23 मे रोजी होणारी परीक्षा लांबणीवर टाकली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबद्दल माहिती दिली आहे. Given the prevailing Corona virus pandemic, Maharashtra State Council of Examination's Pre-Upper Primary Scholarship … Read more

आरोग्य विभागात 16 हजार पदे तातडीने भरली जाणार; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः कहर केला असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणा मात्र अपुरी पडत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य विभागात तब्बल 16000 पदे भरण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली आरोग्य विभागातील … Read more

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खून केला ; राणेंनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती दिसून येत नाही. त्यामुळे एसीबीसीच्या नावाखाली देण्यात आलेलं आरक्षण आम्ही रद्द करत आहोत, असं कोर्टाने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकार वर निशाणा … Read more

सुप्रीम कोर्टाचा निर्णय दुर्दैवी; राज्य सरकारने आता ‘हे’ करावे- संभाजीराजेंचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षण संदर्भातला निकाल आज न्यायालयानं जाहीर केला आहे. न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणा संदर्भात महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. ‘आता राज्य सरकारने सुपरन्यूमररी सूत्राचा वापर करून शैक्षणिक संस्थांमधील जागा वाढवाव्यात’ असं संभाजीराजे यांनी सांगितले आहे. याबाबत कोल्हापुरात … Read more

महत्वाची बातमी! JEE(main) ‘मे’ सेशनची परीक्षा पुढे ढकलली…

exams

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये लॉक डाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील जनता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मे 2021 सेशनची JEE (main) परीक्षा पुढे ढकलण्यात आली … Read more

राज्य शिक्षण मंडळाचा महत्वपूर्ण निर्णय, बारावी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत भरता येणार अर्ज

exams

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असून बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आल्यानंतर राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यातच आणखी एक भर म्हणजे बारावीच्या परीक्षेचे विद्यार्थी आदल्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज भरू शकणार आहेत. राज्यातील कोविडची परिस्थिती पाहता कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून … Read more