मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० : कोकणात 47 हजार कोटींची गुंतवणूक ; पुणे-औरंगाबादमध्येही रोजगाराच्या संधी उपलब्ध
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना व्हायरसचा फटका उद्योग जगताला मोठ्या प्रमाणात बसला असून देखील महाराष्ट्राने मात्र या कठीण काळी देखील हजारो कोटींची गुंतवणूक खेचली आहे. त्यातील सर्वाधिक गुंतवणूक कोकण विभागाने आकर्षित करण्यात यश मिळविले आहे. एकूण गुंतवणुकीच्या तब्बल ४७ हजार ४५ कोटी (७७ टक्के) गुंतवणूक एकट्या कोकण विभागात झाली आहे. त्याखालोखाल औरंगाबाद आणि पुणे विभागात … Read more