या आठवड्यात आतापर्यंत 1000 रुपयांपेक्षा अधिक किंमतीने सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्थिक भरभराटीच्या आशेने गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली. गुरुवारी सोन्याच्या तुलनेत चांदीच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, आज सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 743 रुपयांची वाढ झाली आहे आणि चांदीची किंमत 3,615 रुपये प्रति किलो झाली आहे. मात्र , या आठवड्यात आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत प्रति … Read more

मला यंदा परीक्षा पास होऊन तिच्या घरच्यांशी बोलून लग्न करायचं होतं..!! एका MPSC वाल्याची शोकांतिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना संकटाच्या काळात लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. विद्यार्थी मित्रांची या काळातील महत्त्वाची अडचण म्हणजे परीक्षा न होणं आणि भविष्यातील करिअरबाबत साशंक राहणं. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही तिसऱ्यांदा पुढे ढकलल्या गेल्या असताना या सर्व प्रक्रियेचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याचं पाहायला मिळत आहे. … Read more

NEETच्या विद्यार्थ्यांना घराजवळील परीक्षा केंद्र दिले गेल्याचा दावा फोल

लातूर । JEE (main) परीक्षेसाठी ऍडमिट कार्ड जारी करण्यात आल्यानंतर NEET UG-2020 परीक्षेचेही ऍडमिट कार्ड लवकरच जारी करण्यात आले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजेन्सी अर्थात NTAने, 99 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं, सोयीनुसार परीक्षा केंद्र मिळावं असं सांगितलं होतं. याच धर्तीवर परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या घराजवळील परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय देण्यात आला होता. पण, … Read more

MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

MPSC

मुंबई । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती मुख्य सचिवांनी दिली आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे. करोना संकट टळलं नसल्याने एकीकडे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना … Read more

शालेय, महाविद्यालयीन परीक्षा घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले…

मुंबई । कोरोना महामारीने जगभरात धुमाकूळ घातला आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ३२ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शाळा, महाविद्यालये सुरु करण्यावर निर्बंध आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांची परीक्षा नक्की … Read more

पालकांच्या दबावामुळेचं JEE आणि NEET परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा दावा

नवी दिल्ली । कोरोना काळात JEE (main) आणि NEET-UG-2020 परीक्षा घेण्यावरुन सध्या केंद्र सरकारवर विद्यार्थी आणि पालक याशिवाय समाजाच्या विविध स्तरातून टीका होत आहे. दरम्यान, वारंवार विनंत्या करूनही परीक्षा ठरल्या वेळेतच होणार असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, विद्यार्थी आणि पालकांकडून सतत दबाव असल्यानेच JEE आणि NEET परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचा … Read more

JEE आणि NEET परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार निवडता येईल परीक्षा केंद्र

नवी दिल्ली । JEE (main) परीक्षेसाठी ऍडमिट कार्ड जारी करण्यात आली आहेत. आता NEET-UG-2020 परीक्षेचेही ऍडमिट कार्ड लवकरच जारी करण्यात येणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजेन्सी अर्थात NTAने, 99 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं, सोयीनुसार परीक्षा केंद्र मिळावं असं सांगितलं आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या घराजवळील परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय देण्यात आला होता. … Read more

JEE Main आणि NEET UG परीक्षेवरून ग्रेटा थनबर्गची मोदी सरकारवर टीका, म्हणाली..

नवी दिल्ली । स्वीडनची १७ वर्षीय पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्गने कोरोना संकटात भारतात JEE Main आणि NEET UG परीक्षा घेण्याच्या मोदी सरकाराच्या निर्णयावर टीका केली आहे. कोरोना संकटात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सांगणं अन्यायकारक असल्याचं ग्रेटा थनबर्गने म्हटलं आहे. तिने ट्विट करत आपलं मत मांडलं आहे. ग्रेटा थनबर्गने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “भारतातील विद्यार्थ्यांना करोना संकटात … Read more

राज्यात जानेवारी महिन्यात शाळा सुरू होण्याचे ‘या’ मंत्र्यांनी दिले संकेत..

अमरावती । यंदाचं शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु झालेलं असूनही कोरोनाचं संकट टळल्यामुळं शाळा काही अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. पण, येत्या काळात हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जानेवारीमध्ये शाळा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. सद्यस्थिती पाहता शैक्षणिक वर्षासाठीचं धोरण निश्चित झालं पाहिजे, सर्वांना १०० टक्के शिक्षक मिळालं पाहिजे याच पार्श्वभूमीवर … Read more

गुड न्यूज! कोरोनामुळं नोकरी गमावलेल्यांना केंद्र सरकार देणार बेरोजगारी भत्ता, जाणून घ्या नियम व अटी

नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने हजारो कामगारांनी नोकऱ्या गमावल्या असून अर्थव्यवस्थेलाही याचा फटका बसला आहे. गेल्या तीन-चार महिन्यात कोरोना व्हायरसमुळे ज्यांचे रोजगार गेले आहेत अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळा (ESIC) अंतर्गत अशा लोकांना बेरोजगार भत्ता मिळणार आहे. कोरोना काळात ज्यांची नोकरी गेली त्यांना बेरोजगार भत्ता … Read more