अ.भा.वि.प च्या ५४ व्या अधिवेशनाची पुण्यात जय्यत तयारी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५४ वे अधिवेशन येत्या २८ तारखेला होत असून त्याची जय्यत तयारी आतापासूनच सुरू आहे. मुकुंदनगरमधील सपंजो आश्रमाची जागा येथील स्थानिक रहिवाशांनी एक महिन्याकरिता मोफत उपलब्ध करून दिली आहे.

महापरिक्षा पोर्टलला अखेर स्थगिती

मुंबई प्रतिनिधी । राज्यात मेगाभरतीच्या उद्देशाने स्थापन झालेल्या महापरीक्षा पोर्टलला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती देण्यात येईल असे आदेश दिलेत. पुढील आठवड्यातील होऊ घातलेली पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुढे ढकलली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या निर्णयाबाबत पुढील भूमिका स्पष्ट केली की, पोर्टल मधील त्रुटी दूर करुन इतर … Read more

MTNL, BSNL ची स्वेच्छानिवृत्ती योजना बंद; स्वेच्छानिवृत्तीसाठी तब्बल ९२ हजार अर्ज

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. त्याचवेळी या दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजनेची घोषणाही करण्यात आली होती.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३७ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा उत्साहात पार

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३७ व्या तुकडीचा आज दीक्षान्त संचलन सोहळा पार पडला. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली. यावेळी ‘एनडीए’चे कमाडंट एयर मार्शल आय.पी.विपिन, डेप्युटी कमाडंट रिअर अडमिरल एस के ग्रेवाल उपस्तिथ होते. २८४ केडेट्स यावर्षी येथून उत्तीर्ण होऊन देशसेवेसाठी वायुदल, नौदल व भूदल यांमध्ये सहभागी … Read more

खेळाडू आहात…?? मग सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी सोडू नकाच.

करीअरनामा । सीजीएसटी आणि सीमा शुल्क विभागात खेळाडूंसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोनने नुकतीच प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार कर सहाय्यक आणि हवालदार पदांच्या 30 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी 10 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करावेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी … Read more

जिल्हा बँक नोकरभरतीचा कारभार अपारदर्शक?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राबविलेली चारशे जागांसाठीची भरती प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडलेली नाही. या प्रक्रियेमुळे अनेक उमेदवारांवर अन्याय झाला आहे. येत्या सात दिवसात बँकेने ही प्रक्रिया रद्द करावी. तसे न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष अमित शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत शिंदे म्हणाले, बँकेने ज्युनिअर अससिस्टंट … Read more

अवघ्या २७ व्या वर्षी ‘हा’ तरुण बनला रतन टाटांचा सहाय्यक, जाणुन घ्या जीवनप्रवास

Hello Success | ज्येष्ठ उद्योजक आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्याबरोबर काम करणे हे नोकरीच्या प्रोफाइलमध्ये काही कमी नाही. बर्‍याच लोकांना त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असते, परंतु फारच थोड्या लोकांनी ही इच्छा पूर्ण केली आहे. अशा लोकांमध्ये शांतनु नायडू यांचा समावेश आहे. 27 वर्षीय शांतनु नायडू रतन टाटासोबत काम करत आहे. नुकताच त्याने … Read more

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने [MPSC] प्रसिद्ध केले २०२० मधील अंदाजित वेळापत्रक

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२० मधील आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले हे वेळापत्रक आयोगाकडून प्रसिद्ध झाल्यामुळे स्पर्धा परीक्षार्थींना सुखद धक्का बसला आहे. या अंदाजित वेळापत्रकानुसार स्पर्धा परीक्षार्थींना आता पुढील अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे. या वेळापत्रकामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा , संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब व … Read more

राज्यातील विद्यार्थी निवडणुकांवर टांगती तलवार, विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

सध्या राज्यातील सरकार स्थापनेबद्दलचे चित्र अस्पष्ट असून आणखी किती दिवस राष्ट्रपती राजवट लागू राहणार याबद्दल काहीच कल्पना नाही आहे. या सत्तेच्या नाट्यमय घडामोडीत विद्यार्थी निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. आणि अवघ्या दोन महिन्यांत परीक्षांचा हंगाम सुरु होत असल्याने विद्यार्थी निवडणूक होणार का असा सवालही उपस्थित होतोय. राज्यातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयीन स्तरावर सप्टेंबर २०१९ मध्ये विद्यार्थी निवडणूका घेण्याचे ठरले होते. या निवडणूकांनंतर विद्यार्थी परीषद अस्तित्वात येणे आवश्यक होते. मात्र विधानसभा निवडणूकादेखील याच दरम्यान होत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सरकारने विद्यार्थी निवडणूका पुढे ढकलल्या होत्या.

[IITM] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी, पुणे  येथे प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे भरती

करीअरनामा । संस्थेची ओळख – मूलभूत वातावरणीय समस्यांचा अभ्यास करणे आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात मान्सून, हवामान प्रणाली आणि हवामानाशी संबंधित प्रक्रिया समजून घेण्याची गरज, विशेषत: मान्सून प्रदेशात, 1950 च्या काळात जेव्हा देशाच्या स्वातंत्र्योत्तर आर्थिक विकासाचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा ते भारतासाठी तीव्र बनले. ही निकड लक्षात घेता जागतिक हवामान संस्था (डब्ल्यूएमओ) ने आपल्या तिसर्‍या कॉंग्रेसमध्ये उष्णदेशीय देशांमध्ये हवामान … Read more