पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीचीच!! दीपक केसरकरांची मोठी घोषणा

Dipak Kesarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे.अशातच शिक्षण मंडळाचे एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी रविवारी केली आहे. तसेच, मराठी भाषेची सर्व मंडळे एकत्र आणण्यासाठी आपल्या … Read more

ISRO मध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास तरुणांनाही करता येणार अर्ज

ISRO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO मध्ये काम करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. अशा तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. ISRO संस्थेत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) मध्ये वैज्ञानिक/अभियंता, तंत्रज्ञ तांत्रिक सहाय्यक, ड्रायव्हर ही पदे भरण्यात येणार आहेत. सर्व पात्र उमेदवारांना … Read more

Girls Scholarship : सरकार मुलींच्या शिक्षणासाठी कोणत्या स्कॉलरशिप देते? जाणून घ्या

Girls Scholarship

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day) आहे. आजचा हा दिवस मुलींचे हक्क, शिक्षण, आरोग्य, पोषण, पौष्टिक आहार अशा अनेक मुद्यांसंदर्भात जागृतता आणण्यासाठी साजरी केला जातो. आजच्या या दिवशी आम्ही तुम्हाला सरकारच्या अशा काही शिष्यवृत्तीची (Girls Scholarship) माहिती देणार आहोत त्याचा शिक्षण घेत असताना मुलींना भरपूर फायदा होईल. … Read more

Talathi Bharti Result 2023 : अखेर प्रतीक्षा संपली! तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी जाहीर

Talathi Bharti Result 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या अनेक दिवसांपासून खोळंबून राहिलेल्या तलाठी भरती 2023 ची (Talathi Bharti Result 2023) निवड यादी जाहीर झाली आहे. या यादीबरोबर प्रतीक्षा यादीही जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी महसूल विभागाकडून एकूण 23 जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर झाली आहे. तलाठी भरती परीक्षा 2023 ही 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत तीन टप्प्यात … Read more

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! होमगार्डच्या 10 हजार रिक्त पदांसाठी मेगा भरती; आजच करा अर्ज

home guard bharti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण होमगार्ड पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, तब्बल 10 होमगार्डच्या रिक्त पदांसाठी (Home Guard Bharti) तरुणांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे. तसेच सरकारी … Read more

Railway Recruitment 2024 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 5969 पदांसाठी बंपर भरती

Railway Recruitment 2024 5969 posts

Railway Recruitment 2024 । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत तब्बल 5969 पदांसाठी बंपर भरती जाहीर झाली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. आजपासून म्हणजेच २० जानेवारी पासून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. १९ फेब्रुवारी २०२४ ही अर्ज करण्याची … Read more

New Coaching Guidelines : कोचिंग संस्थांसाठी जारी केली मार्गदर्शक तत्त्वे ; ‘या’ मुलांना नाही मिळणार प्रवेश

New Coaching Guidelines : हल्ली कोचिंग सेंटर नावाने गावातल्या प्रत्येक कोपऱ्यावर सेंटर चालू केलेले आपल्याला पाहायला मिळते. हे सेंटर्स आणि तिथे शिकनाऱ्या विद्यार्थ्यांची एक वेगळीचं दुनिया असते असे म्हणायला हरकत नाही. हे सेंटर अनेक गोष्टींचा दावा करीत असतात. आता शिक्षण मंत्रालयाने या कोचिंग सेंटर्ससाठी (New Coaching Guidelines) नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यामुळे कोचिंग … Read more

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; 113 पदांसाठी भरती

Pune Mahanagarpalika Bharti 2024 113 seats

Pune Mahanagarpalika Bharti 2024। नोकरीचा शोध घेताय ? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे पुणे महानगरपालिकेत मेगा भरती सुरु झाली आहे. ही संधी मोठी असून इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी त्वरित अर्ज करण्याची आवश्यकता आहे. आता ही नोकरीची भरती नेमकी कोणत्या पदांसाठी आहे काय अटी तसेच पात्रता आहे हे आज आपण जाणून घेऊया. 113 ज्युनिअर … Read more

NEET PG 2024 परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट समोर; आता यादिवशी होणार ‘नीट एक्साम’

Neet Exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 7 जुलै 2024 रोजी NEET PG 2024 परीक्षा होणार आहे. याबाबतची अधीकृत घोषणा मंगळवारी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने केली आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती उमेदवारांना NBEच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. मधल्या काळामध्ये नीट एक्झाम पुढे ढकलली जाणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ … Read more

नोकरीची सुवर्णसंधी!! बँक ऑफ बडोदामध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु; आजच अर्ज करा

Bank of Baroda Bank of Baroda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तुम्ही नोकरी शोधताय का? आता भारतातील एका मोठ्या बँकेत मेगा भरती सुरु झाली आहे. अर्ज करण्याची मुदत जवळ आल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आता त्वरा केली पाहिजे, लवकर अर्ज भरून आपल्या पदाची निश्चिती केली पाहिजे. भारती प्रक्रियेबाबत अधिसूचना बँक ऑफ बडोदा या देशातील महत्वाच्या बँकेने नुकतीच जारी केली आहे. नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना बँक ऑफ … Read more