जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे शानदार उद्घाटन

Chacha Nehru Children's Festival

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके बालगृहातील प्रवेशितांसाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सावाचा उपक्रम स्तुत्य आहे. या बाल महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये जी मुले-मुली यशस्वी होतील अशांना पुढे जाण्यासाठी योग्य प्रशिक्षकांसह सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले. बालगृहातील प्रवेशितांसाठी 17 ते 19 जानेवारी 2023 या कालावधीत श्रीमंत छत्रपती शाहु … Read more

मुलांनी खेळाकडे करियर म्हणून पहावे : मंत्री चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्र व राज्य शासनाने खेळांना महत्त्व दिले असून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याचे परिणाम जागतिक स्पर्धांमध्ये दिसत आहेत. जागतिक स्तरावर पदक मिळवणाऱ्या खेळाडूला राज्य शासन नोकरी देत आहे. तरी मुला मुलींनी खेळाकडे खेळ न पाहता करियर म्हणून पहावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. … Read more

महाराष्ट्रात नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जूनपासून : आ. चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 साली नविन शैक्षणिक जाहीर केलेले होते. संपूर्ण देशात एकच (काॅमन) तीन वर्षाचा अभ्यासक्रम असणार आहे. महाराष्ट्र राज्यात येत्या जून महिन्यापासून या राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी केली जाईल, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी जाहीर केले. कराड शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवात मंत्री … Read more

LIC मध्ये नोकरीची संधी; 300 पदांसाठी भरती जाहीर; पात्रता काय?

LIC Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील पदवीधर विद्यार्थ्यांना LIC मध्ये नोकरीची संधी आहे. भारतीय जीवन विमा निगम येथे काही रिक्त (LIC Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदांच्या 300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 31 जानेवारी 2023 ही अर्ज करण्याची … Read more

एका रिक्षा चालकाच्या लेकीनं नाव कमवलं; ‘अग्नीवर’ झालेल्या हिशाची नौदलात निवड

Hisha Baghel Agniveer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या लेकीनं मोठं होऊन आपलं नाव उज्वल करावं, अशी प्रत्येक बापाची इच्छा असते. मग तो बाप लेकीच्या शिक्षणासाठी काय वाट्टेल ते करतो. अशाच छत्तीसगड येथील एक बापानं आपल्या लेकीसाठी रिक्षा चालवून तिचे शिक्षण केलं. आणि त्या लेकीनही भारत सरकारच्या अग्निपथ योजनेत सहभागी होत इतिहास रचत आपल्या बापाचं नाव मोठं केलं. छत्तीसगडमधील … Read more

10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; CISF मध्ये ‘या’ पदावर भरती सुरु

CISF Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल येथे विविध रिक्त (CISF Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल/ड्रायव्हर, कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) या पदांच्या तब्बल 451 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 22 फेब्रुवारी 2023 ही अर्ज … Read more

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; MPSC अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती जाहीर

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । MPSC ची तयारी करत असलेल्या (Mpsc Recruitment) विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदांवरील रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जरी केली आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी, वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी, उपसंचालक पदांच्या … Read more

शताब्दी महोत्सव : कराडचे शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूल स्थापनेला 100 वर्षे पूर्ण

Tilak High School Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण क्षेत्रात उच्च गुणवत्ता, संस्कार व देशभक्तीचे धडे देणारी शिक्षण संस्था म्हणून ‘शिक्षण मंडळ कराड’ या शिक्षण संस्थेची ख्याती आहे. आज शिक्षण मंडळ संस्थेस व टिळक हायस्कूलच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने संस्था व टिळक हायस्कूल च्यावतीने शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन … Read more

Infosys कंपनीने Q3 मध्ये दिली 6,000 फ्रेशर्सना संधी; FY23 च्या अखेरीस 50,000 फ्रेशर्सना कामावर घेणार

infosys

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : जगभरात सध्या मंदीचे सावट घोंगावत आहे. मात्र IT सेक्टरमधील मोठी कंपनी असलेल्या Infosys ने मात्र फ्रेशर्सना कामावर घेण्याचा सपाटा लावला आहे. Infosys कंपनीने तिसऱ्या तिमाहीत एकूण तब्बल 6000 फ्रेशर्सना कामावर रुजू केले आहे. 2023 हे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी कंपनी एकूण 50 हजार फ्रेशर्सना कामावर रुजू करण्याचे आपले ध्येय पूर्ण करणार आहे. … Read more

कराड- पाटण शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी दिनेश थोरात बिनविरोध

Karad- Patan Teachers Society

कराड | कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमन पदी गुरुजन एकता पॅनलचे दिनेश थोरात यांची तर व्हाईस चेअरमन पदी अनुसया पवार यांची बिनविरोध निवड झाली. गुरूजन एकता पॅनेलने सत्तांतर करत एकहाती विजय मिळवला होता. यामध्ये सर्वात जास्त 1 हजार 551 मतांनी विजयी झालेले दिनेश थोरात यांना चेअरमन पदाचा बहुमान मिळाला. निवडणूक निर्णय अधिकारी संदिप … Read more