Google मध्ये नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

google

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। गुगल मध्ये नोकरी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आता तुमची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते. यासाठी गुगल इंडिया येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून विविध विभागातील अप्रेंटीशीप या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. 27 ऑक्टोबर 2022 … Read more

मुलांनो तयारीला लागा!! SSC अंतर्गत 73,333 पदांची भरती होणार

SSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत तब्बल 73,333 जागांची मेगा भरती करण्याची तयारी सरकार करत आहे. केंद्र सरकारकडून विविध विभागांमधील गट डी पदांवर भरतीसाठी केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमधील रिक्त पदांचा तपशील आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत विविध विभागांमध्ये सर्वाधिक 28,825 … Read more

सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत भरती जाहीर; लगेच करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या अंतर्गत उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, लघुलेखक ग्रेड ‘डी’, खाजगी सचिव, विभाग अधिकारी/ न्यायाधिकरण अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/ स्टेरोग्राफर ग्रेड -‘I’, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ लेखापाल, उच्च विभाग लिपिक, निम्न विभागीय लिपिक, … Read more

तांबवे येथील डाॅ. शलाका पाटील यांना IISER विद्यापीठातून पीचडी

कराड | तांबवे (ता. कराड) येथील डॉ. शलाका तात्यासाहेब पाटील यांना विद्यावाचस्पती (Ph.D.) ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी भारतीय विज्ञान शिक्षा एवं अनुसंधान संस्थान (IISER, Pune) या केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित विद्यापीठात प्राप्त केली. डॉ. शलाका यांचा शोधप्रबंध “Role of Lamin B Receptor in nuclear organization and chromosomal stability” हा असून त्यांना डॉ. कुंदन सेनगुप्ता यांचे … Read more

प्राथमिक शिक्षक बँकेचा निवडणूकीचा बिगूल वाजला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील शिक्षकांसाठी महत्वाची अथवाहिनी असणाऱ्या प्राथमिक शिक्षण सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याचबरोबर 14 ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील निवडणूक निर्णय अधिकारी शंकर महादेव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे 19 नोव्हेंबर रोजी मतदान तर 20 … Read more

कराडला युवा महोत्सावात नाना पाटेकर साधणार युवकांशी संवाद

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने 42 व्या सातारा जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 14 रोजी सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात संपन्न होत आहे. यावेळी जेष्ठ अभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर हे युवकांशी संवाद साधणार आहेत. … Read more

UPSC अंतर्गत नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी भरती जाहीर

UPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। संघ लोक सेवा आयोग ( UPSC ) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ रचना अधिकारी, वैज्ञानिक, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सहायक वास्तुविशारद, सहायक प्राध्यापक, औषध निरीक्षक ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more

स्व. यशवंतराव चव्हाण शिक्षक पुरस्कार 28 शिक्षकांना : पहा पूर्ण यादी

कराड । कराड पंचायत समितीच्या वतीने देण्यात येणारे स्व. यशवंतराव चव्हाण गुणवंत शिक्षक पुरस्कार या वर्षी 28 शिक्षकांना व एक केंद्र प्रमुख यांना प्रदान करण्यात आला. कराड पंचायत समितीच्या बचत भवन मध्ये शाहीर डॉ. आझाद नायकवडी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, मनाचा फेटा असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी- मीना … Read more

एअर इंडियामध्ये 427 जागांसाठी भरती; लगेच करा अर्ज

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड येथे रिक्त पदांच्या जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सेवा कार्यकारी, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हॅंडीमन या रिक्त पदांच्या 427 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीव्दारे केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पध्दतीने अर्ज करायचा आहे. संस्था … Read more

सातारा जिल्हा परिषदेच्या १५ शाळा आदर्श बनविणार : आ. शंभूराज देसाई

सातारा | आदर्श शिक्षण देणे आणि आदर्श नागरिक घडविणे हे शासनाचे तसेच प्रशासनाचे उत्तरदायित्व असून त्या अनुषंगाने पाऊल टाकण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या 15 प्राथमिक शाळा आदर्श म्हणून विकसित करणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या बैठकीदरम्यान श्री. देसाई बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more