Fresher ला ऑफर लेटर देवूनही नियुक्ती रद्द; Wipro, Infosys अशा IT कंपन्यांनी असं का केलं?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीच्या आयटी कंपन्या विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्राने शेकडो फ्रेशर्सना दिलेले जॉब ऑफर लेटर रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पात्रता आणि कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कारण देत या फ्रेशर्स उमेदवारांचे ऑफर लेटर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे फ्रेशर्स उमेदवारांचे स्वप्न भंगले आहे. अहवालानुसार, शेकडो फ्रेशर उमेदवारांना या कंपन्यांकडून ऑफर लेटर … Read more

MSRTC अंतर्गत विविध पदांसाठी भरती; असा करा अर्ज

MSRTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रायगड विभाग अंतर्गत (MSRTC Recruitment 2022) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार अभियांत्रिकी पदवीधर, यांत्रिक मोटार गाडी, वीजतंत्री, पत्रे कारागीर, डीझेल मेकॅनिक, सांधाता पदांच्या एकूण 49 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10 ऑक्टोबर … Read more

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

central bank of india

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 110 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरले जाणारे पद – … Read more

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती

UPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे . संघ लोकसेवा आयोगमध्ये काही रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (UPSC Recruitment 2022) माध्यमातून BSF, CRPF, CISF, ITBP, SSB पदांच्या 253 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 9 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. … Read more

आता 4 वर्षांच्या डिग्रीनंतर थेट PHD करता येणार; UGC ची मोठी घोषणा

UGC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। आता 4 वर्षांच्या डिग्रीनंतर थेट PHD करता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने याबाबत मोठी घोषणा केली आहे. पदवीधर विद्यार्थ्यांना आता चार वर्षांची पदवी पूर्ण केल्यानंतर थेट पीएचडी प्रोग्राममध्ये सामील होण्याची परवानगी देण्यात येणार आहे. चार वर्षांच्या बॅचलर डिग्री कोर्सनंतर एकूण किंवा त्याच्या समकक्ष ग्रेडमध्ये किमान 75 टक्के गुणांसह विद्यार्थी आता डॉक्टरेट प्रोग्राममध्ये … Read more

सांगलीत शिक्षण संस्थाचे 2 ऑक्टोबरला महाअधिवेशन : अशोकराव थोरात

Ashokrao Thorat

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील समग्र शिक्षणामधील सध्याच्या शासनाने घातलेला गोंधळ व बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याची खेळी रोखणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळातील सर्व शिक्षण संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी गांधी जयंती दिवशी 2 ऑक्टोबरला सांगली येथे महाअधिवेशन आयोजित केले आहे, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यस्तरीय महाअधिवेशन … Read more

MPSC परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 या वर्षात आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. उमेदवारांना तयारीसाठी वेळ मिळण्याच्या दृष्टीने दरवर्षीपेक्षा तीन महिने आधीच वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मात्र हे वेळापत्रक अंदाजित असून परीक्षेच्या प्रस्तावित तारखेमध्ये बदलही होऊ शकतो असं आयोगाने म्हंटल आहे. या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक विद्यार्थ्यांना https://mpsc.gov.in/ … Read more

गृहपाठ बंद झाले, आता शिक्षणच बंद करा : अशोकराव थोरात

Ashokrao Thorat

कराड । गृहपाठ बंद झाले पण शिक्षण बंद करण्याची प्रक्रिया गेली वीस वर्षे सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे शिक्षण मंत्र्यांनी अलीकडेच शालेय विद्यार्थ्यांचा इयत्ता चौथी पर्यंतचा गृहपाठ बंदचा निर्णय घेतला आहे. गृहपाठ बंदचा निर्णय घेण्यापूर्वी गृहपाठ म्हणजे काय? हे तरी निर्णय घेणाऱ्यांनी समजून घेणे आवश्यक होते. विद्यार्थी व त्यांचे पालकांनी घरी अभ्यास घेणे, तोंडी व लेखी … Read more

वाठारच्या मुकादम विद्यालयात देणगीदारांचा सत्कार

कराड | दानशूर बंडो गोपाळा मुकादम विद्यालय व वसंतराव उर्फ डी. के. पाटील ज्युनिअर कॉलेज वाठार येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्य इमारतीवरील काम पूर्ण करण्यासाठी मदत केलेल्या थोर देणगीदारांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्था सहसचिव (माध्य.) राजेंद्र साळुंखे व कार्यक्रमाचे प्रमुख … Read more

राज्यात 20 हजार पोलिसांची भरती होणार; फडणवीसांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात २० हजार पोलिसांची भरती करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. आज गृहविभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली . या बैठकीत पोलीस भरतीबाबत चर्चा झाल्याचे फडणवीसानी म्हंटल. त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांना मोठी संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यसोबत चर्चा करुन … Read more