व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये 1457 जागांसाठी भरती

DVET

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयमध्ये 1457 जागांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक उमेदवारानी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 आहे. पदाचे नाव- शिल्प निदेशक (गट-क) पदसंख्या– 1457 अर्ज प्रक्रिया– ऑनलाईन ट्रेड- फिटर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/वायरमन/मशिनिस्ट/मशिनिस्ट ग्राइंडर/प्लंबर/शीट मेटल वर्कर/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक … Read more

नोकरीची सुवर्णसंधी!! भारतीय पोस्ट विभागात 1 लाखांहून अधिक जागांसाठी मेगाभरती

indian post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय टपाल विभागात १ लाखांहून अधिक जागांसाठी मेगाभरती पार पडणार आहे. त्यासाठीची अधिसूचना केंद्र सरकार कडून जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. कोणत्या पदांसाठी किती जागा- पोस्टमन- 59,099 मेलगार्ड- 1445 मल्टी- टास्किंग पोस्ट- 37,539 महाराष्ट्रात किती जागा- पोस्टमन-9884 … Read more

अग्नीपथ योजनेअंतर्गत महिलांना सुवर्णसंधी!! 1000+ जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुरुषानंतर आता महिलांनाही केंद्र सरकारच्या अग्निपथ योजने अंतर्गत देशसेवेची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून या योजनेअंतर्गत 1000 हुन अधिक जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2022 आहे. नोकरी– सरकारी योजना– अग्निपथ योजना पदसंख्या– 1000+ … Read more

Staff Selection Commission अंतर्गत 4300 पदांची भरती; असा करा अर्ज

STAFF SELECTION COMMISSION

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत उपनिरीक्षक पदाच्या एकूण 4300 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. दिल्ली पोलीस आणि CISF सहाय्य्क उपनिरीक्षक पदासाठीही भरती होणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे. भरती प्रक्रिया- सरकारी पदसंख्या– 4300 पदाचे नाव– उपनिरीक्षक वयोमर्यादा– 18 … Read more

ITBP Recruitment 2022 : 10वी उत्तीर्णांना देशसेवेची संधी; असा करा अर्ज

ITBP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास असणार्याना देशसेवेची मोठी सुवर्णसंधी आहे. इंडो तिबेट बॉर्डर पोलिस दला (ITBP ) अंतर्गत हवालदाराची विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदर अर्ज 19 ऑगस्ट पासून दाखल करू शकता. तर अर्जाची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 आहे. विभागाचे नाव- (ITBP Bharti 2022) 1. … Read more

सातारा जिल्ह्यात पोषण आहारासाठी 11 भरारी पथके

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक वर्ष 2022-23 करता शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत जिल्हास्तरावर 11 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके जिल्ह्यातील शाळांना भेट देऊन शालेय पोषण आहाराची चव चाखणार आहेत. प्रत्येक पथक तालुक्यातील 3 शाळांना भेटी देवून त्याचा आहवाल तयार करणार आहेत. सातारा जिल्ह्यातील शाळांमधील शालेय पोषण आहाराची माहिती या … Read more

10 वी पास विद्यार्थ्यांना महावितरणात नोकरीची संधी; असा करा अर्ज

MAHAVITARAN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे . महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, वाशीम येथे अप्रेंटीस (कोपा, वीजतंत्री, तारतंत्री) पदांच्या एकूण 75 रिक्त जागा भरल्या जाणार असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज पद्धती ऑनलाईन आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे. संस्था- महाराष्ट्र … Read more

सफाई कामगार ते असिस्टंट जनरल मॅनेजर; प्रतिक्षांची प्रेरणादायी कहाणी पहाच…

Pratikas Tondwalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । म्हणतात ना कठोर परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही. ते करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असावा लागतो. अशाच आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर अवघ्या सातवी पास असलेल्या मुंबईतील प्रतीक्षा तोंडवळकर यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कामगार म्हणून कामाची सुरुवात केली. मात्र, आज त्या बँकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजर आहेत. त्यांची हि प्रेरणादायी कहाणी नक्की … Read more

BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगा भरती; असा करा अर्ज

BSF

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशसेवेसाठी उत्सुक असणाऱ्या तरुणांना मोठी संधी आहे. सीमा सुरक्षा दलात (BSF) विविध पदांच्या 1312 जागांसाठी भरती होणार असून 20 ऑगस्ट पासून अर्ज प्रक्रिया सुरु होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022असेल. पदाचे नाव- 1) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) -982 जागा 2) हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) -330 जागा एकूण पदसंख्या- 1312 … Read more

पश्चिम रेल्वेत 1 लाख पगाराची नोकरी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

indian railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम रेल्वे अंतर्गत वरिष्ठ निवासी डॉक्टर पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 ऑगस्ट 2022 मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. विभाग– पश्चिम रेल्वे, मुंबई विभाग पदाचे नाव– वरीष्ठ निवासी डॉक्टर पद संख्या– 10 शैक्षणिक पात्रता– पदानुसार ( मूळ जाहिरात पहा) निवड प्रक्रिया– मुलाखत द्वारे नाव नोंदणी– … Read more