कराडला कोटा अकॅडमीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संंधी : पृथ्वीराज चव्हाण

कराड | अमेरिकेसारखे राष्ट्र फक्त गुणवत्तेची काळजी घेतात तू कुठला मुलगा भारत, चीन, जपान, पाकिस्तान हे न बघता गुणवत्ता किती आहे. गुणवत्तेच्या आधारावर आपल्या कंपनीमध्ये तू किती भर टाकू शकेल तो किती मदत करू शकेल. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती भर टाकेल, याचा विचार करतात. महेश खुस्पे आणि साै. मंजिरी खुस्पे या दोघांनी चांगला निर्णय घेतला. … Read more

मोठी बातमी ! राज्यातील या शहरात 31 जानेवारी पर्यंत शाळा राहणार बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ओमिक्रोन आणि कोरोनाचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसरकार पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेने मुंबईतील शाळांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे पहिली ते आठपर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवल्या जाणार आहेत.  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता … Read more

मायणी मेडिकल काॅलेजमध्ये बोगस प्रमाणपत्र तयार करून प्रवेश : आ. गोपीचंद पडळकर

सातारा | मायणी, (ता. खटाव) येथील रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल या मेडिकल कॉलेजच्या तत्कालीन व्यवस्थापनाने 2010 ते 2012 दरम्यान बोगस प्रमाणपत्रे तयार करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचा खळबळजनक आरोप आ. गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केला. बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेऊन डॉक्टर झालेले विद्यार्थी आज रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. सातारा पोलिसांत … Read more

राज्यात पोलीस दलात 50 हजार पदे भरणार; दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतेच मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात राज्य सरकारच्यावतीने अनेक घोषणा करण्यात आल्या. यावेळी राज्यातीळ युवकांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पोलीस भर्तीबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील महत्वाची घोषणा केली. “पोलीस दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन 50 हजार पदांच्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे वळसे पाटील … Read more

2 जानेवारी रोजीची MPSC ची परीक्षा पुढे ढकलली; ‘हे’ आहे कारण

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विध्यार्थ्यांसाठी महत्वाची असलेली आणि 2 जानेवारी रोजी होणारी MPSCची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या दिवशी परीक्षा होणारे नसल्याची माहिती राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने ट्विटद्वारे माहिती देण्यात आली आहे. अवघ्या चार ते पाच दिवसांवर आलेल्या MPSC परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने येत्या 2 जानेवारीला MPSC ची होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा … Read more

सातारा जिल्ह्यात नववर्षात 26 महाविद्यालयात संचारबंदी : जाणून घ्या कारण

सातारा | राज्य सेवा पूर्व परीक्षा- 2021 साठी रविवार 2 जानेवारी 2022 रोजी सातारा, कोरेगाव, कराड या तालुक्यातील 26 विद्यालय, महाविद्यालयांमध्ये होणार आहे. दि. 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी 8 ते सायं. 6 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील उपरोक्त नमुद केलेल्या उपकेंद्राच्या परिसरात व त्या सभोवतालच्या 100 मिटर परिसरात अप्पर जिल्हादंडाधिकारी सुनिल थोरवे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड … Read more

रयत शिक्षण संस्थेच्या जन्मगावी शाळेच्या नवीन इमारतीचे काम प्रगतीपथावर : अजून 75 लाखांच्या निधीची प्रतिक्षा

सातारा | कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एक स्वप्न पाहिले होते की गोरगरिबांच्या, बहुजनांच्या मुलांना व इतर समाजातील प्रत्येक मुलांना चांगले शिक्षण मिळावे. यासाठी कर्मवीर आण्णांनी कराड तालुक्यातील काले येथील ग्रामस्थांना बरोबर घेऊन 4 आक्टोंबर 1919 साली काले गावात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. याच रयतच्या विद्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम सुरू असून आज विद्यालयाचे बांधकाम प्रगतीकडे … Read more

MPSC परीक्षेतील उत्तीर्ण 413 विद्यार्थ्यांच्या होणार नियुक्त्या; राज्य सरकारकडून आदेश जारी

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2019 च्या राज्यसेवा परीक्षेतील 413 उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियुक्त्या मिळाव्यात म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती. राज्य सेवा परीक्षा होऊन दीड ते दोन वर्षांचा कालावधी झाला तरी अद्यापही नियुक्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला होता. दरम्यान, आज राज्य सरकारच्या वतीने मोठा निर्यण घेण्यात … Read more

यंदा 21 वे वर्ष : घारेवाडीत सात जानेवारीपासून बलशाली युवा हदय संमेलन

कराड | शिवमं प्रतिष्ठानच्यावतीने यंदा बलशाली युवा हदय संमेलनाचे दि. 7 ते दि. 9 जानेवारी दरम्यान घारेवाडीत आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रख्यात वक्त्यांच्या व्याख्यानासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिली. बलशाली युवा हंदय संमेलनाचे यंदा 21 वे वर्ष आहे. त्याचे … Read more

महाराष्ट्रात पुन्हा शाळा बंद होणार?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात सध्या वाढत असलेल्या ओमिक्रोनबाबत राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. नुकतीच शाळांनाही परवानगी देत सुरुवात करण्यात आली आहे. अशात आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पुन्हा एकदा शाळा बंद करण्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. “सध्या ओमिक्रोनचे रुग्ण वाढत आहेत. त्याचं देखील निरीक्षण सुरू आहे. त्यामुळेच आम्ही ऑनलाइन शिक्षण चालू ठेवलं … Read more