हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सोशल मीडियावर डान्सचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत असताना आपण पाहतच असतो. त्यातच म्हाताऱ्या लोकांचे (elder woman) विविध प्रकारचे व्हिडिओ तर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असतात. हे व्हिडिओ पाहून कधी हसायला येतं तर कधी आश्चर्य देखील वाटतं. अशाच पद्धतीचा एक आजीचा (elder woman) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ गाजवत आहे. या व्हिडिओमध्ये आजी ठुमके देत नाचताना दिसत आहे.
Age no bar
Place no bar
Enjoy every moment of life
Just see the video to learn this beautiful life lesson from a senior woman grooving in a bus in Tamil Nadu on a popular MGR song 😊❤️#Thursdaymotivation video @bbctamil pic.twitter.com/6HpuJQRiQe— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) October 6, 2022
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, गाणे वाजत असताना आजी (elder woman) एक्सप्रेशन देत ठुमके देत नाचताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वयात ज्यांना नीट उभे राहता देखील येत नाही अशा वयात आजी (elder woman) नाचताना दिसत आहे.
हा व्हिडिओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला आहे. यावर (elder woman) लोकांनी खूप साऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर सर्वत्र या आजीचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती