लाॅकडाउननंतर विमानप्रवास करण्यासाठी ‘हे’ सर्टिफिकेट आवश्यक! अन्यथा एअरपोर्टवर नो एन्ट्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात सुरु असलेले लॉकडाउन संपल्यानंतर जेव्हा विमानसेवा सुरू होईल, तेव्हा हवाई प्रवासासाठी आपल्याला मास्क, हातमोजे आणि डिस्पोजेबल कॅप्स व्यतिरिक्त डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांचीदेखील आवश्यकता असेल. डॉक्टर, नोकरशहा आणि विमानतळ व विमान कंपन्यांचे अधिकारी यांचा समावेश असलेली टेक्निकल कमिटी लवकरच परिस्थिती सामान्य झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांवर चर्चा करतील. सरकारने यासाठी एक टेक्निकल कमिटी … Read more

कोरोनाने भारताचा ‘खरा विकास’ उघडा पाडलाय – तवलीन सिंग

आपल्याला लवकरात लवकर अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान करण्याची गरज आहे, पण भारत सरकार कोणतेच नियम बनवून स्वतः काहीच करत नसल्याचे निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता आहे. जेव्हापासून अचानक हा साथीचा रोग अति संवेदनशील झाला आहे, तेव्हापासून गृह मंत्रालय अत्यंत कनवाळुरीत्या शांत झाले आहे.

कोरोनापेक्षाही भयानक आहे कच्च्या तेलाच्या किंमती घसरणं! जाणुन घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगाला केवळ कोरोना साथीचाच सामना करावा लागत नाहीये तर कच्च्या तेलाच्या घटत्या मागणीमुळे भीषण परिस्थितीलाही सामोरे जावे लागत आहेत. नुकतीच अमेरिकेत कच्च्या तेलाची किंमत शून्यावरून खाली गेली आहे. म्हणजे तेल उत्पादक कच्चे तेल देखील देत होते आणि त्याचवेळी प्रति बॅरल ४ डॉलरही देण्यास तयार होते. हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटले असेल, … Read more

WhatsAppच्या माध्यमातून JioMart चा शुभारंभ! लॉकडाउनध्ये ‘असा’ घेता येईल लाभ

मुंबई । रिलायन्सने आपले ऑनलाइन ई-कॉमर्स पोर्टल JioMart ची सुरूवात केली आहे. फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp द्वारे या सेवेचा शुभारंभ रिलायन्सने केला आहे. काही दिवसांपूर्वीच जगातील आघाडीची सोशल मीडिया कंपनी फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. या अंतर्गत फेसबुकने जिओमध्ये 43 हजार 574 कोटी रुपयांची … Read more

सलग ४ दिवसांच्या भाववाढी नंतर सोने पडले! जाणुन घ्या आजचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून देशातील सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत होती.परंतु सलग चार दिवस सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज त्याच्या किंमतीत घसरण झाली आहे.जागतिक बाजारातही सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.शुक्रवारच्या तुलनेत आज सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम २०१ रुपयांची घट झाली आहे,त्यानंतर सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६४०६ वर गेली आहे. दुसरीकडे, … Read more

इतर वस्तूंच्या विक्रीचीही परवानगी द्या! Amazon-Flipkart ची केंद्राला विनंती

नवी दिल्ली । लॉकडाउनच्या काळात ऑनलाईन अत्यावश्यक वस्तूंच्या विक्रीला केंद्र सरकारची ई-कॉमर्स कंपन्यांना परवानगी आहे. Amazon-Flipkart या आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्या लॉकडाउनच्या काळात केवळ अत्यावश्यक सामानांची विक्री करत आहे. मात्र, ‘अनावश्यक असल्या तरी अनेक वस्तूंची ग्राहकांना दीर्घकाळापासून गरज असून अशा वस्तूंचीही विक्री करु द्यावी, अशी विनंती Amazon व Flipkart ने केंद्र सरकारकडे केली आहे. तसेच सोशल … Read more

Akshay Tritiya 2020 | लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन सोने कसे खरेदी करायचे? जाणून घ्या

नवी दिल्ली । आज साडेतीन मुहूर्तापैकी असणारा अक्षय तृतीया सण आहे. बरेच लोक आज सोन्याची खरेदी करणयासाठी शुभमुहूर्त मानतात. तसेच काहीजण गुंतवणूकीच्या कारणास्तव सोने खरेदी करतात. सोने अजूनही 46,500 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करीत आहे. शुक्रवारी (24 एप्रिल) सोन्याचे वायदे 0.7 टक्क्यांनी किंवा 78 रुपयांनी वाढून 46,505 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. मागील दोन सत्रांमध्ये सोन्याच्या … Read more

सोन्या चांदीच्या किंमतीत मोठी वाढ! जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज गुरुवारी सोन्याने पुन्हा एकदा ४६,२०० चा आकडा पार केला.सराफा बाजारात सोन्याच्या ४६,००० ची नोंद झाली आहे. गुरुवारी सकाळी १० ग्रॅम सोन्याची किंमत १८० रुपयांनी वाढून ४६२६५ रुपयांवर पोहोचली आहे.जी वस्तू व सेवा कर (जीएसटी) दराच्या अधीन नव्हती. बुधवारी सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४६०८५ रुपयांवर पोहोचले तर मंगळवारी ते प्रति … Read more

संचारबंदीतून भारत कसा पुढे येईल?

संचारबंदी उठण्यासाठी १२ दिवसांपेक्षा कमी काळ उरला आहे, अशावेळी समूह क्रिया कमी करणे आणि आर्थिक क्रिया पुन्हा सुरु करणे या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी करणे आवश्यक आहेत.

बजाज प्लान्ट आजपासून सुरु, औरंगाबादच्या उद्योग जगतासाठी दिलासा

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबादला औद्योगिकनगरीचा मान मिळवून देण्यातील आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या बजाज ऑटो कंपनीचा औरंगाबादेतील प्लान्ट अखेर आज पुन्हा सुरू होत आहे. ‘बजाज’ला हा प्लान्ट सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारकडून मिळाली असल्याचे समजत आहे. औरंगाबादच्या उद्यागजगताला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. नजीकच्या काळात एक हजार कोटी रुपयांच्या ऑर्डर पूर्ण करण्यावर कंपनीचा भर राहणार असल्याचे समजते. … Read more