अभिमानास्पद!! जागतिक कराटे चॅम्पियनशिपमध्ये साताऱ्याच्या लुबान्सी सियानीने पटकावला आठवा क्रमांक

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा | जपान कराटे असोसिएशनने ऑनलाइन घेतलेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये साताऱ्याच्या लुबानसीं सियानी या विद्यार्थिनी नी नऊ वर्षाच्या आतील गटात आठवा क्रमांक मिळवला आहे. 155 देश या स्पर्धेत आनलाईन सहभागी झाले होते. कराटेच्या जागतिक स्पर्धेत भारत देशातून लुबान्सी सियानी ही एकमेव स्पर्धक पहिल्या दहा मध्ये आठव्या क्रमांकावर विजयी झाली आहे ही … Read more

धार्मिकीकरणाच्या आरोपांनंतर दुखावलेल्या वासिम जाफरने सोडलं उत्तराखंडचे प्रशिक्षकपद; माजी खेळाडू आले पाठिंब्यात

मुंबई । टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि प्रथम श्रेणी क्रिकेटचा बादशाह वासिम जाफरवर (Wasim Jaffer) धार्मिकीकरणाचे आरोप झाल्यावर अखेर त्यानं उत्‍तराखंड क्रिकेट टीमचे प्रशिक्षकपद सोडलं आहे. वासिमवर उत्‍तराखंड क्रिकेट टीमचे सचिव माहिम वर्मा यांनी संघनिवडीदरम्यान मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर वासिम जाफरने संघातील खेळाडूंना जय श्रीराम आणि जय हनुमानच्या घोषणा … Read more

मुस्लीम खेळाडूंना संघात प्राधान्य आणि जय श्रीरामच्या घोषणाही रोखल्या ; वसीम जाफरवर गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटचा बादशाह आणि टीम इंडियाचा माजी सलामीवीर वासिम जाफर (Wasim Jaffer) मोठ्या वादात सापडला आहे. वासिम जाफरने उत्तराखंड क्रिकेट संघाचं प्रशिक्षक म्हणून काम पाहताना टीममध्ये धर्माच्या आधारावर खेळाडूंची निवड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उत्तराखंड क्रिकेट संघाने केला आहे. पण दुसरीकडे वसीम जाफरने हे आरोप फेटाळून लावले आहेत. वासिम जाफरने 9 … Read more

सेलिब्रिटींच्या ‘त्या’ ट्वीटची आता चौकशी होणार; गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

मुंबई । पॉपस्टार रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा सारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्वीट केले होतं. ग्लोबल सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सिनेकलाकार, क्रिकेटर यांनी सरकारच्या पाठिंब्यात ट्वीट केले होते. दरम्यान, केंद्र सरकारच्या दबावाखाली तर या सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली … Read more

India vs England, 1st Test: अश्विननं घडवला इतिहास; ११४ वर्षांत जे कुणाला जमले नाही ते करून दाखवलं

चेन्नई । चेन्नई टेस्टमधील इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला पहिल्या डावात ३३७ धावा करता आल्या. त्यामुळे भारतावर पहिल्या डावात २४१ धावांची पिछाडी सहन करात फॉलोऑनची नामुष्की ओढवली. मात्र, टीम इंडियाला फॉलोऑन न देता इंग्लंडनं पुन्हा फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) दुसऱ्या डावाची पहिली ओव्हर रविचंद्रन अश्विनला … Read more

वॉशिंग्टनंची एकाकी झुंज; भारत पहिल्या डावात ३३७ वर गारद; फॉलोऑनबाबत इंग्लंडने घेतला ‘हा’ निर्णय

चेन्नई । भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला ३३७ धावा करता आल्या. वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) यानं दमदार खेळ करताना इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर आव्हान उभं केलं होतं, परंतु आर अश्विन ( R Ashwin) वगळता तळाच्या अन्य फलंदाजांची त्यांना … Read more

टीम इंडियाची धुलाई! जो रुटने ठोकली डबल सेंचुरी; ‘हे’ विश्वविक्रम केले नावावर

चेन्नई । भारताविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने टीम इंडियाची चांगली धुलाई करत चांगला जम बसवला आहे. चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत रुटने पहिल्या दिवशी शतक तर दुसऱ्या दिवशी द्विशतक पूर्ण केले. ताज्या माहितीनुसार, जो रूट २१८ धावांवर बाद झाला आहे. तर इंग्लंडची धावसंख्या ४७७ वर ६ गाडी बाद अशी आहे. दरम्यान, या सामन्यात रूट … Read more

भारतीय मागतायेत टेनिसपटू मारिया शारापोवाची माफी; नेमकं काय आहे कारण घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  26 जानेवारीपासून देशात शेतकरी आंदोलनानं पुन्हा एकदा जोर धरला आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय घरी जाणार नसल्याचं सरकारला ठणकावत आंदोलन सुरूच ठेवलं असून, आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे. तर देशातील कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींनी देशाच्या सार्वभौमत्व व अखंडतेविषयी ट्विट केले होते. क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरनेही यासंदर्भात … Read more

दणका! आक्षेपार्ह भाषेत रोहित शर्मावर टीका करणाऱ्या कंगनावर ट्विटरची कारवाई

मुंबई । क्रिकेटपटू रोहित शर्मा विरोधात आक्षेपार्ह भाषेत ट्विट केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतवर ट्विटरने कारवाई केली आहे. ट्विटरने तिच्या दोन पोस्ट डिलीट केल्या असून सामाजिक तेढ निर्माण होईल, असं ट्विट न करण्याची तंबीही ट्विटरने कंगनाला दिली आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सरकार व शेतकरी संघटना यांच्यात संघर्ष सुरू असताना हा संघर्ष बुधवारी तीव्र स्वरूपात सोशल मीडियावरही … Read more

India vs England 2021 | भारत-इंग्लंड मालिकेतील पहिल्या २ टेस्टसाठी दोन्ही देशांचे संघ जाहीर; यांना मिळाली संधी

मुंबई । भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या ४ सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम ( M A Chidambaram Stadium) स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे. कोरोना संसर्गानंतर पहिल्यांदाच टीम इंडिया मायदेशात खेळणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. दरम्यान, पहिल्या दोन टेस्टसाठी दोन्ही देशांचे संघ जाहीर झाले … Read more