अंपायर सायमन टॉफेल यांनी केलं धोनीचे कौतुक ; म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेहमीच आपल्या शांत डोक्यासाठी ओळखला जातो. सामन्याची परिस्थिती कशीही असली तरी धोनी नेहमीच शांत डोक्याने विचार करून व्युहरचना रचत असतो.म्हणूनच धोनीला ‘कॅप्टन कूल’ असंही म्हणलं जाते.२००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ मध्ये चँपियन्स ट्रॉफी अशा आयसीसीच्या तीनही स्पर्धा जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार … Read more

अंपायर सायमन टॉफेल यांच्या मते, धोनीचं जगातील सर्वात ‘स्मार्ट माईंडेड’ खेळाडू, कारण..

मुंबई । आयसीसीच्या एलिट पॅनलचे अंपायर सायमन टॉफेल यांची चाणाक्ष अंपायर म्हणून क्रिकेट विश्वात ओळख आहे. क्रिकेट मैदानातील त्यांचे निर्णय फारच कमी वेळा चुकत असतील. मैदानावरील घडणारी प्रत्येक गोष्ट सायमन टॉफेल यांच्या नजरेतून चुकत नाही. इतकेच काय सामना कितीही अटीतटीचा बनला असला तरी दबावात न जात योग्य निर्णय त्यांच्याकडून दिले गेले आहेत. आपल्या क्रिकेट अंपायरिंगच्या … Read more

IPLच्या घोषणेनंतर धोनीचा कसून सराव; बॉलिंग मशीनच्या सहाय्याने नेट प्रॅक्टीस

रांची । महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. IPL 2020 घोषणेनंतर धोनीने पॅड चढवत आणि हातात बॅट घेत नेट मध्ये कसून सरावाला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरापासून धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्यामुळं एकीकडे क्रिकेटप्रेमी आयपीएलची वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे चाहते भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मैदनावर खेळताना पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. आयपीएलचा … Read more

खळबळजनक!!! भारताच्या कर्णधारासह तीन खेळाडूंना झाली करोनाची बाधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात एकामागून एक करोनाचे धक्के बसत आहेत. त्यातच आज तर भारताच्या कर्णधारासह तीन अन्य खेळाडूंना करोना झाल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतीय क्रीडा विश्वासाठी ही धक्कादायक बाब असल्याचे म्हटले जात आहे. खरं तर खेळाडूंची प्रतिकारशक्ती ही सर्वात चांगली असते, असे म्हटले जाते. पण आता तर चक्क भारताच्या कर्णधारालाच करोना झाल्याचे पाहायला मिळत … Read more

अखेर VIVO कंपनीसोबतचा करार स्थगित, BCCI ने केली अधिकृत घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत-चीन मधील वाढता तणाव पाहता देशभरात चिनी वस्तूंविरोधात वातावरण निर्माण झालं. बीसीसीआयनेही VIVO कंपनीसोबतचा करार मोडावा यासाठी सोशल मीडियावर दबाव वाढत होता.परंतू गव्हर्निंग काऊन्सिलने पहिल्यांदा VIVO कंपनीची स्पॉन्सरशिप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतू यानंतर देशभरात चाहत्यांची नाराजी व इतर जाहीरातदारांची नाराजी यामुळे बीसीसीआयने एक पाऊल मागे येत वर्षभरासाठी VIVO सोबतचा करार … Read more

धोनी, संगकारा, मॅक्कलम की बाऊचर? पहा गिलक्रिस्टने कोणाला निवडलं आवडता यष्टीरक्षक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | क्रिकेटमध्ये यष्टीरक्षकाच स्थान खूप महत्त्वाचा असते.यष्टीरक्षक हा फलंदाजाच्या मागे उभा असतो. तिथून त्याला संपूर्ण मैदाना दिसत असतं. त्यामुळे फलंदाजाची शैली पाहून यष्टीरक्षक कर्णधाराला फिल्डिंग लावण्यासाठी चांगलं सहकार्य करू शकतो. त्यातच कर्णधार स्वत:च यष्टीरक्षक असेल तर त्याची कारकीर्द यशस्वी ठरते. महेंद्रसिंग धोनी, कुमार संगाकारा ही त्यांची उदाहरणं आहेत. पण काही खेळाडू कर्णधार … Read more

‘हा’ पाकिस्तानी क्रिकेटपटूही म्हणाला,’जय श्रीराम’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अखेर 5 ऑगस्टला अयोध्या रामजन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते संपन्न झाला. यानिमित्ताने देशात उत्साहाचं वातावरण होतं.मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक घटनेनंतर पाकिस्तानातून देखील प्रतिक्रिया आली. पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर दानिश कनरिया याने राम मंदिराचं भूमीपूजन जगातील हिंदूंसाठी ऐतिहासिक दिवस असल्याचं म्हटलं आहे. दानिश कनेरिया याने … Read more

नरेंद्र मोदींचं वय ६९ आहे, तुम्ही त्यांना निवृत्त व्हायला सांगणार का’ – अरुण लाल BCCI वर संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या घडीला देशामध्ये ६० वर्षांवरील व्यक्तींनी निवृत्त व्हावे, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच आता माजी क्रिकेटपटू अरुण लाल यांनी थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच दाखला दिला आहे. त्यांना निवृत्त व्हायला सांगणार का’, असा सवाल त्यांनी विचारला. बीसीसीआयने एक नवा नियम काढला आहे. त्यानुसार ६० वर्षांवरील व्यक्तींनी मैदानात उतरू नये … Read more

IPL 2020: धोनीसह चेन्नई सुपर किंग्जचे ‘हे’ खेळाडू IPLमधून घेऊ शकतात निवृत्ती!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर सरकारची परवानगी मिळाल्यानंतर बीसीसीआय संपूर्ण जोशात आयपीएल-2020च्या तयारीला लागली आहे. 29 मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा आता अखेर 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र काही खेळाडूंसाठी युएइमध्ये होणारा आयपीएलचा हा हंगाम अखेरचा असू शकतो. आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील हे खेळाडूही निवृत्ती घेऊ शकतात. धोनीच्या नेतृत्वाखाली … Read more

आयपीएलच्या ‘या’ चीनी कनेक्शनमुळे चाहते नाराज,केली बहिष्काराची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | क्रिकेटमधील सर्वात प्रसिध्द लीग असलेली इंडीयन प्रिमियम लीग यंदा होणार हे आता स्पष्ट झालंय. पण भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ची आडमुठेपणाची भुमिका पाहता यावर बहिष्काराची मागणी होतेय. कोरोना प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२० सप्टेंबरमध्ये होणार आहे. परंतु बीसीसीआयने चीनी कंपनीसोबत करार तोडण्यास नकार दिल्याने चाहत्यांचा रोष ओढवून घेतलाय. त्यामुळे आयपीएलवर सध्या भारतीय … Read more