करोनाला फाट्यावर मारत धोनीने मारली बाईकवरून रपेट; पहा व्हायरल व्हिडिओ!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक संघांनी सराव सत्र बंद केला आणि खेळाडूंना घरी पाठवले. त्यामुळं चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सुद्धा इतर खेळाडूंप्रमाणेच घराचा रस्ता धरला. दरम्यान, धोनीचे बाईकप्रेम सर्वश्रुत आहे. जगातल्या सर्वच बाईकचे कलेक्शन धोनीजवळ आहे. क्रिकेटच्या मैदानापासून दूर … Read more

कोरोनामुळे बुद्धिबळ खेळाडू जगज्जेता विश्वनाथ आनंद अडकला जर्मनीत

मुंबई | करोना व्हायरसमुळे सध्या देशात नव्हे तर देशभरात भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा फटका हा सगळ्यांचा बसतोय त्यात आता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हे नाव सुद्धा समाविष्ट झाले आहे.बुंडेसलीगा चेसमध्ये पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेला विश्वनाथन आनंद,जो सध्या एससी बॅडेनसाठी खेळत होता, तो सध्या जर्मनीमध्ये असून आता हा इव्हेंटही कॅन्सल करण्यात आला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विश्वनाथ … Read more

महाविकास बजेट २०२०: यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण-क्रीडा क्षेत्राला काय मिळालं..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. कुठल्याही राज्याच्या विकासासाठी शिक्षण व्यवस्था सक्षम असं गरजेचं आहे. या अनुषंगानं महाविकास आघाडी सरकारने काही महत्वाच्या तरतुदी केल्या आहेत. या २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात शालेय … Read more

तब्बल २६४ दिवसांनंतर धोनी उतरला मैदानात; चाहत्यांची मैदानात एकच गर्दी, व्हिडिओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर महेंद्रसिंग धोनीला थेट गेल्या वर्षीच्या विश्वचषकानंतर पुन्हा एकदा मैदानात क्रिकेट खेळण्यास सज्ज झाला आहे. आज सोमवारी धोनीने चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये सराव केला. धोनी तब्बल २६४ दिवसानंतर चेन्नईच्या स्टेडियमवर सराव करण्यासाठी उतरला होता. View this post on Instagram Every goose shall bump with First Day First Show feels! Just … Read more

आणि धोनी पुन्हा परतला! असं झालं जंगी स्वागत.. व्हिडिओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी गेल्या काही काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. पण त्याच्या चाहत्यांसाठी एक चांगली खुशखबर म्हणजे धोनी पुन्हा एकदा त्यांना मैदानात खेळताना दिसणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) ची सुरुवात 29 मार्चपासून होणार आहे. त्यानिमित्तानं चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी चेन्नईला पोहोचला आहे. धोनी सीएसके कॅम्पसाठी चेन्नईला … Read more

‘लेडी सेहवाग’ शेफालीचा महिला टी-२० वर्ल्डकपमध्ये धुमाकूळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिलांना लांब षटकार मारता येणार नाहीत असं म्हटलं जात होतं. त्यांच्यासाठीची बाऊंड्री लाईनसुद्धा जवळ करावी अशा सूचना अनेकदा करण्यात आल्या. आता मात्र या सूचना येणार नाहीत. कारण हरयाणामधील रोहतकच्या शेफाली वर्माने टीम इंडियात धडाक्यात प्रवेश केला आहे. केवळ प्रवेश करुन ती थांबली नाहीये, तर संघाला पुढे नेण्यातही तिचा महत्वाचा वाटा राहिला … Read more

Ind vs NZ 2nd Test Day 1: न्यूझीलंडलने भारताला पहिल्या डावात २४२ धावांत गुंडाळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्राइस्टचर्च येथे खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडलने भारताला पहिल्या डावात २४२ धावांत गुंडाळले आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढं भारतीय संघाच्या सलामीच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. भारतासाठी पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारीने अर्धशतक ठोकले. मात्र, २१६ धावांवर नऊ गडी गमावलेल्या भारतीय संघासाठी जसप्रीत बुमराह आणि … Read more

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजारा विराट कोहलीच्या निशाण्यावर, म्हणाला..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एक मोठे विधान केले आहे. विराट कोहलीने चेतेश्वर पुजाराच्या संथ गतीच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सोबतच सर्व फलंदाजांना बचावात्मक फलंदाजी करण्या ऐवजी जास्त धावा करण्यावर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या … Read more

ट्रम्प यांनी केला आपल्या भाषणात सचिन-विराटचा उल्लेख, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं भारतात जंगी स्वागत करण्यात आलं आहे. आज सकाळी ११.४० च्या सुमारास डोनाल्ड ट्रम्प यांचं एअरफोर्स वन विमान अहमदाबाद विमानतळावर दाखल झालं. मोदींनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. ट्रम्प यांच्याबरोबर त्यांची पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका, जावई जेअर्ड कुशनर यांच्यासह त्यांच्या सरकारमधील उच्चपदस्थांचा शिष्टमंडळात समावेश आहे. दरम्यान ट्रम्प यांनी … Read more

बीसीसीआयने पोस्ट केलेल्या विराट कोहलीच्या फोटोने इंस्टाग्रामवर केली ‘हवा’; श्रेयस अय्यर म्हणतो..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बेसिन रिझर्व येथे खेळाला जात आहे. या कसोटी सामन्यातील दोन दिवसांचा खेळ पार पडला आहे मात्र, आम्ही तुम्हाला या सामन्यापूर्वी घडलेल्या एका खास गोष्टीबद्दल सांगणार आहोत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विराट कोहलीचा मैदानावरील एक अफलातून … Read more