LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन

LIC
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीकडे विमा पॉलिसीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जर आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी विमा पॉलिसी घ्यायची असेल तर LIC जीवन सरल योजना हा सर्वात सुरक्षित पर्याय ठरेल. ही एक एंडॉवमेंट योजना आहे. ज्यामध्ये ग्राहकांना प्रीमियमच्या पेमेंटची रक्कम आणि पेमेंट पद्धत निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. 40 ते 80 वर्षे वयोगटातील कोणताही नागरिक या योजनेसाठी पात्र आहे.

LIC की दमदार स्‍कीम-10 लाख के निवेश पर जिंदगीभर मिलेंगे 58,950 रुपए सालाना,  मौज से कटेगा बुढ़ापा..जानिए डीटेल्‍स! | Zee Business Hindi

LIC च्या वेबसाइट वरील माहितीनुसार, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही एक स्टँडर्ड इन्स्टंट एन्युइटी स्कीम आहे. यामध्ये सर्व लाईफ इन्शुरन्सधारकांना एकसारख्याच अटी आणि नियम ऑफर करते. हे लक्षात घ्या कि, या योजनेंतर्गत, पॉलिसीधारकाला एकरकमी रक्कम भरल्यावर एन्युइटीचा प्रकार निवडण्याचा पर्याय देखील मिळतो. हा प्लॅन एलआयसीच्या http://www.licindia.in वेबसाइटवरून ऑनलाइन किंवा ऑफलाइनही खरेदी करता येईल.

LIC Saral pension Yojana: हर महीने मिलेगी 12,000 रुपए पेंशन जानिए कवरेज,  एलिजबिलिटी और फायदे | Zee Business Hindi

मिळवा 50 हजारांहून जास्तीची पेन्शन

LIC च्या या प्लॅनमध्ये गुंतवणूकदारांना फक्त एकदाच प्रीमियम भरून दरमहा 12,000 रुपये मिळतील. या योजनेअंतर्गत मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन निवडता येईल. तसेच यामध्ये पॉलिसीधारक किंवा नॉमिनी 60 वर्षांचे झाल्यावर त्यानं पेन्शन दिली जाईल.

पति-पत्नी दोनों को मिलेगी पेंशन, इस स्कीम में करें निवेश - Lic saral  pension scheme know the details in hindi tutd

यामध्ये कमीत कमी 12,000 रुपयांची पॉलिसी खरेदी करावी लागेल. तसेच यामध्ये जास्तीच्या पैशांची कोणतीही मर्यादा नाही. जर एखाद्याने 10 लाख रुपये एकरकमी प्रीमियम जमा केला तर त्याला दरवर्षी 52,500 रुपयांची पेन्शन मिळेल. या पॉलिसी अंतर्गत ग्राहकांना अनेक प्रीमियम पेमेंट पर्याय (म्हणजे मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक) ऑफर केले जातात. तसेच या पॉलिसीच्या संपूर्ण मुदतीत किंवा त्यापूर्वी मृत्यू होईपर्यंत प्रीमियमची रक्कम आपोआप पगारातून कापली जाते.

हे पण वाचा :
सलग 6 धक्क्यांनंतर RBI कडून मिळाला दिलासा, सध्यातरी वाढणार नाही ग्राहकांचा EMI
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर