Vivo T1 44W : फक्त 2,250 रुपयांमध्ये घरी आणा Vivo चा ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vivo T1 44W : सध्या फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरु आहे. आज (19 डिसेंबर) या सेलचा चौथा दिवस आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अगदी कमी किंमतीत अनेक फोन मिळू शकतील. हे लक्षात घ्या कि, या सेलमध्ये ग्राहकांना अनेक प्रकारच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. इथे ग्राहकांना EMI वर देखील खरेदी करता येईल.

 बेस्ट ऑफर के तहत सेल में Vivo T1 44W (128GB) को अच्छे ऑफर्स पर खरीदा जा सकता है. फ्लिपकार्ट पर लाइव हुए बैनर से मालूम हुआ है कि इस फोन को 13,499 रुपये के शुरुआती कीमत पर उपलब्ध कराया जा रहा है. EMI के तहत ग्राहक इसे सिर्फ 2,250 रुपये प्रति महीने के तौर पर इसे घर ला सकते हैं. इसके साथ कोटक और SBI कार्ड पर 10% की छूट भी दी जा रही है. आइए जानते हैं कैसे हैं इसके सभी फीचर्स...

या सेलमध्ये एका जबरदस्त ऑफर्स अंतर्गत, Vivo T1 44W (128GB) चांगल्या किंमतीत खरेदी करता येईल. फ्लिपकार्टवरील या सेलमध्ये हा फोन 13,499 रुपयांच्या किंमतीमध्ये उपलब्ध करून दिला गेला आहे. तसेच EMI अंतर्गत, ग्राहकांना ते दरमहा फक्त 2,250 रुपयांमध्ये मिळू शकेल. यासोबतच कोटक आणि एसबीआय कार्डवरही 10% सूट दिली जात आहे. चला तर मग या फोनच्या फीचर्सबाबत जाणून घेऊयात…

Vivo T1 44W price drops with a 27% discount; Know where and how

Vivo T1 44W च्या कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये एलईडी फ्लॅशसहीत ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 2-मेगापिक्सेल मॅक्रो युनिट आणि 2-मेगापिक्सेल बोकेह कॅमेराशी जोडलेले 50-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर वापरले गेले आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे.

With segment-best features, Vivo T1 Pro 5G and Vivo T1 44W are totally worth your attention

हे लक्षात घ्या कि, या Vivo T1 44W मध्ये 6.44-इंचाचा FHD + AMOLED पॅनेल दिला गेला आहे, ज्यामध्ये प्रो मॉडेलप्रमाणेच वॉटरड्रॉप नॉच देखील असेल. Vivo चा हा फोन Android 12 वर Funtouch OS 12 सहीत चालतो. तसेच हा फोन Ice Dawn, Midnight Galaxy आणि Starry Sky अशा कलरमध्ये उपलब्ध करून दिला गेला आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देखील देण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/vivo-t1-44w-starry-sky-128-gb/p/itm2a08ebbea3689

हे पण वाचा :
Multibagger Stock : ‘या’ स्मॉल-कॅप कंपनीच्या शेअर्सने 1 वर्षात दिला 200% रिटर्न
Sovereign Gold Bond : आजपासून स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, कसे ते जाणून घ्या
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 252 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या आज झाले बदल, नवीन दर तपासा
OnePlus 10 Pro 5G फोनवर मिळत आहे 10,000 रुपयांची सूट, जाणून घ्या फायदा कसा घ्यावा