Big Breaking | गिरिश महजनांना भाजप जिल्हाध्यक्षाकडून मारहाण, व्हिडिओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी

जिल्ह्यातील अमळनेर येथे भाजप मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच गोंधळ झाला. भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बी.एस.पाटील यांच्यात शाब्दिक चकमक होवून त्याचे रूपांतर हाणामारी झाली

अमळनेर शहरात आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बी.एस.पाटील यांच्यात शाब्दीक चकमक सुरू असतांना हाणामारीत रूपांतर झाले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अमळनेर मेळाव्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व डॉ बी.एस पाटील यांच्यात व्यासपीठावर मारामारी झाली. त्यावेळी जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना व भाजप पदाधिकारी? यांनी माजी आमदार यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. या प्रकरणामुळे एन निवडणुकीच्या काळात जळगाव भाजपा चे लखतरे वेशीवर आली आहे