पाटणा : वृत्तसंस्था – बिहारमध्ये दिवसाढवळ्या एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भररस्त्यावरच एका मुलीवर गोळीबार (girl shot dead) करण्यात आला आहे. पाटणा येथील बायपास परिसरात कोचिंगसाठी निघालेल्या मुलीवर एका व्यक्तीने गोळ्या झाडल्या (girl shot dead) आणि तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना बुधवारी घडली आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, आरोपी व्यक्ती रस्त्यावर उभा राहून मुलीची वाट पाहत परिसरात फिरत आहे. काही वेळानंतर ही मुलगी तिथे पोहोचते. ती या व्यक्तीकडे न पाहता रस्ता ओलांडून पुढे चालू लागते. इतक्यात आरोपी तिचा पाठलाग करतो आणि तिच्यावर गोळ्या (girl shot dead) झाडतो. क्षणभरातच मुलगी खाली कोसळते. यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळ काढतात.
कोचिंगसाठी निघालेल्या मुलीवर भरदिवसा गोळीबार, CCTV फुटेज आले समोर pic.twitter.com/TnYf5uDduv
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 18, 2022
थरकाप उडवणारी ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेत (girl shot dead) मुलीच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या मुलीची प्रकृती गंभीर असून (girl shot dead) सध्या व्हेंटिलेटरवर आहे अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!