हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : आज सोन्याच्या दरात वाढ तर चांदीच्या दरात घसरण झाली. आज सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 46,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 221 रुपयांनी वाढून 51,248 प्रति 10 ग्रॅम रुपयांवर पोहोचला आहे. तसेच चांदीचा भाव 245 रुपयांनी घसरून 61,759 रुपयांवर उघडला.
शुक्रवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव 51,027 रुपयांवर बंद झाला होता. आज सोन्याच्या दरात 221 रुपयांनी वाढ झाली आहे. 23 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 51,043 रुपये होती. 22 कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत 46,943 रुपये होती. त्याच वेळी, 18 कॅरेटची किंमत 38,436 रुपयांवर पोहोचली. 14 कॅरेट सोन्याचा दर 29,980 रुपये होता.
चांदीविषयी बोलायचे झाले तर सराफा बाजारात चांदीचे दर खाली आले. आज एक किलो चांदीचा दर 61,759 रुपये झाला. शुक्रवारी चांदीचा भाव 62,004 रुपयांवर बंद झाला. मात्र आज त्यात 245 रुपयांची घसरण झाली. Gold Price
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -51,480 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,430 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,480 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,150 रुपये
पुणे – 47,250 रुपये
नागपूर – 51,480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 51,430 रुपये
पुणे -53,010 रुपये
नागपूर – 51,480 रुपये
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/gold-rates/
PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Gram | 22 Carat Gold Yesterday | 22 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 4715.00 | Rs 4715.00 | 0 % |
8 GRAM | Rs 37720 | Rs 37720 | 0 % |
10 GRAM | Rs 47150 | Rs 47150 | 0 % |
100 GRAM | Rs 471500 | Rs 471500 | 0 % |
PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Gram | 24 Carat Gold Yesterday | 24 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 5138.00 | Rs 5138.00 | 0 % |
8 GRAM | Rs 41104 | Rs 41104 | 0 % |
10 GRAM | Rs 51380 | Rs 51380 | 0 % |
100 GRAM | Rs 513800 | Rs 513800 | 0 % |
हे पण वाचा :
BSNL ग्राहकांसाठी आंनदाची बातमी !!! आता ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार डेली 2GB डेटा
Stock Market Update : येत्या आठवड्यात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ होणार की घसरण ???
FD : आता ‘या’ बँकेकडूनही FD वर मिळणार जास्त व्याज
New Hero Splendor+ Launch : देशात सर्वाधिक विकली जाणारी ‘ही’ मोटरसायकल नव्या रूपात लॉन्च
Maruti Vitara Brezza : Tata-Hyundai ला टक्कर देण्यासाठी मारुती घेऊन येणार नवीन SUV