Gold Price Today : सोने- चांदी झाले स्वस्त; पहा आजच्या किमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today : सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आज ९ फेब्रुवारी २०२४ मध्ये सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीती थोडीफार का होईल पण घट पाहायला मिळत आहे. हाच ट्रेंड आजही कायम राहील असून सोन खरेदी करणं आणखी स्वस्त झालं आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज ६२,५२० रुपये आहे. तर दुसरीकडे सोन्याप्रमाणेच चांदी सुद्धा स्वस्त झाली आहे. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदीचा दर ७१,२०० रुपये प्रति किलो आहे. मागील ट्रेडमध्ये हीच किंमत ७०,३७० रुपये प्रतिकिलो होती.

Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत ५७,९०० रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव ६३,१६० रूपयांनी सुरू आहे. तर बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५७,२०० रुपये आहे.आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६२,४०० आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती (Gold Price Today) संपूर्ण भारतभर बदलतात.

Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,900 रुपये
मुंबई – 57,900 रुपये
नागपूर – 57,900 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 63,160 रूपये
मुंबई – 63,160 रूपये
नागपूर – 63,160 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.