हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : सध्या सराफा बाजारात सोन्याचा भाव वाढतो आहे. त्यामुळे आता सोने खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. दरम्यान अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवसापासून सोन्याचा भावामध्ये 700 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. इंडिया बुलियन ऍण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइट वरील माहितीनुसार, सोने 779 रुपयांच्या वाढीनंतर 58,689 रुपये प्रति 10 ग्रॅमवर राहिले आहे. त्याआधी सोन्याचा भाव 57 हजार 910 रुपयांवर बंद झाला आहे. आज सोन्याचे दर 60,610 रुपयांवर पोहचला आहे.
आज चांदीच्या किंमतींतही मोठी वाढ झाली आहे. सराफा बाजारात आज चांदीचा भाव 1 हजार 805 रुपयांनी वाढून 71 हजार 250 रुपये किलो झाला आहे. आजचे दर पाहता किलोभर चांदीसाठी 74,700 रूपये मोजावे लागणार आहेत. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीचा दरात घसरण झाली आहे. जागतिक बाजारात सोन्याची स्पॉट प्राईस $1,912.70 प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस $ 23.53 वर प्रति औंस वर आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 53,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 57,930 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 53,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 57,930 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 53,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 57,930 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता