Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजच्या किंमती तपासा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत सुरु असलेली मंदी थांबायचे नाव घेत नाहीये. 23 ऑगस्ट रोजी (मंगळवार) MCX वर दोन्ही धातू रेड मार्कवर ट्रेड करत आहेत. आज सकाळी 10.45 पर्यंत सोन्याचा भाव 6 रुपयांनी तर चांदीचा भाव 217 रुपयांनी घसरला होता.

आजही सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 52 हजार रुपयांच्या खाली आहे. 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या फ्युचर्सची किंमत आज 0.01 टक्क्यांनी घसरून 51,157 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली. आज चांदीच्या दरातही घसरण झाली. बातमी लिहेपर्यंत MCX वर आज चांदीचा भाव 217 रुपयांनी घसरून 54,775 रुपये प्रति किलो झाला. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारातही मंगळवारी सोन्याचे भाव वाढत असले तरी चांदीच्या दरात मात्र घसरण पहायला मिळत आहे. मंगळवारी, अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट प्राईस $1,736.55 प्रति औंस होती.  Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,030 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,260 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,230 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,030 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,260 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,000 रुपये
पुणे – 47,030 रुपये
नागपूर – 47,030 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,230 रुपये
पुणे – 51,260 रुपये
नागपूर – 51,260 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4763.00 Rs 4783.00 0.418 %⌃
8 GRAM Rs 38104 Rs 38264 0.418 %⌃
10 GRAM Rs 47630 Rs 47830 0.418 %⌃
100 GRAM Rs 476300 Rs 478300 0.418 %⌃

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5196.00 Rs 5218.00 0.422 %⌃
8 GRAM Rs 41568 Rs 41744 0.422 %⌃
10 GRAM Rs 51960 Rs 52180 0.422 %⌃
100 GRAM Rs 519600 Rs 521800 0.422 %⌃

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर