Gold Price Today : सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे नवे दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांनंतरही आज (7 नोव्हेंबर रोजी) भारतीय वायदा बाजारात सोन्याच्या किंमतीने ग्रीन मार्कवर ट्रेड करण्यास सुरुवात केली आहे. लक्षात घ्या कि, आज MCX आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचे पहायला मिळाले आहे. आज MCX वर सोन्याच्या किंमती सुरुवातीलाच 0.08 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचवेळी चांदीचा दर 0.50 टक्क्यांनी घसरला आहे. Gold Price Today

आज, वायदे बाजारात 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 41 रुपयांनी वाढून 50,907 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. MCX वर आज चांदीमध्ये सोन्याच्या विरुद्ध ट्रेंड दिसून येतो आहे. चांदीचा दर आज 305 रुपयांनी घसरून 60,233 रुपयांवर आला आहे. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. आज सोन्याची स्पॉट प्राईस 0.47 टक्क्यांनी घसरून $1,672.92 प्रति औंस झाली तर चांदीची स्पॉट प्राईस आज 1.43 टक्क्यांनी घसरून 20.54 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,190 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,160 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,190 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 46,900 रुपये
पुणे – 46,930 रुपये
नागपूर – 46,930 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,160 रुपये
पुणे – 51,190 रुपये
नागपूर – 51,190 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

Bank Bazaar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
06 Nov 2022 ₹ 4,783 ₹ 38,264 ₹ 5,022 ₹ 40,176
05 Nov 2022 ₹ 4,793 ₹ 38,344 ₹ 5,033 ₹ 40,264
04 Nov 2022 ₹ 4,743 ₹ 37,944 ₹ 4,980 ₹ 39,840
03 Nov 2022 ₹ 4,753 ₹ 38,024 ₹ 4,991 ₹ 39,928
02 Nov 2022 ₹ 4,768 ₹ 38,144 ₹ 5,006 ₹ 40,048
01 Nov 2022 ₹ 4,733 ₹ 37,864 ₹ 4,970 ₹ 39,760
31 Oct 2022 ₹ 4,743 ₹ 37,944 ₹ 4,980 ₹ 39,840
30 Oct 2022 ₹ 4,758 ₹ 38,064 ₹ 4,996 ₹ 39,968
29 Oct 2022 ₹ 4,758 ₹ 38,064 ₹ 4,996 ₹ 39,968
28 Oct 2022 ₹ 4,793 ₹ 38,344 ₹ 5,033 ₹ 40,264

 

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
‘या’ Multibagger Stock ने 700 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
WhatsApp चे नवे फीचर, आता लवकरच 1 हजारांहून जास्त लोकांना ग्रुपमध्ये Add करता येणार
FD Rate : ‘ही’ हाउसिंग फायनान्स कंपनी FD वर देते आहे 7.50% पेक्षा जास्त व्याज