Gold Price Today : सोने झाले स्वस्त, चांदी महागली, नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वायदे बाजारात आज सोने स्वस्त झाले आहे. तसेच चांदीमध्ये मात्र तेजी दिसून येते आहे. आज (25 डिसेंबर रोजी) MCX वर सोन्याचा भाव 0.10 टक्क्यांनी घसरून 54,520 रुपये तर चांदीचा भाव 0.07 टक्क्यांच्या वाढीसह 69,000 रुपयांच्या वर ट्रेड करत आहे. Gold Price Today

आज फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर कालच्या बंद किंमतींपासून सकाळी 9:30 पर्यंत 54 रुपयांनी घसरला आणि 54,520 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​ट्रेड करत होता. MCX वर आज चांदीचा दर वाढला आहे. चांदीचा दर आज मागील बंद भावापेक्षा 51 रुपयांनी वाढून 69,084 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. Gold Price Today

आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतींत संमिश्र कल पाहायला मिळतो आहे. सोन्याची स्पॉट प्राईस आज 0.49 टक्क्यांनी वाढून $1,807.31 प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस 0.01 टक्क्यांनी घसरून $ 23.74 प्रति औंसवर ट्रेड करत आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,950 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,480 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,950 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,480 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,950 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,480 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 49,950 रुपये
पुणे – 49,950 रुपये
नागपूर – 49,950 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 54,480 रुपये
पुणे – 54,480 रुपये
नागपूर – 54,480 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
25 Dec 2022 ₹ 5,078 ₹ 40,624 ₹ 5,332 ₹ 42,656
24 Dec 2022 ₹ 5,078 ₹ 40,624 ₹ 5,332 ₹ 42,656
23 Dec 2022 ₹ 5,063 ₹ 40,504 ₹ 5,316 ₹ 42,528
22 Dec 2022 ₹ 5,118 ₹ 40,944 ₹ 5,374 ₹ 42,992
21 Dec 2022 ₹ 5,103 ₹ 40,824 ₹ 5,358 ₹ 42,864
20 Dec 2022 ₹ 5,053 ₹ 40,424 ₹ 5,306 ₹ 42,448
19 Dec 2022 ₹ 5,053 ₹ 40,424 ₹ 5,306 ₹ 42,448
18 Dec 2022 ₹ 5,078 ₹ 40,624 ₹ 5,332 ₹ 42,656
17 Dec 2022 ₹ 5,078 ₹ 40,624 ₹ 5,332 ₹ 42,656
16 Dec 2022 ₹ 5,053 ₹ 40,424 ₹ 5,306 ₹ 42,448

 

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता