हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : गेल्या आठवड्यात सर्वोच्च पातळीला स्पर्श करणारे सोने या आठवड्यात 1700 रुपयांनी स्वस्त झाले आहे. वायदा आणि सराफा बाजार या दोन्ही ठिकाणी सोन्याची किंमत 57,000 च्या आसपास आहे. जर आपण फ्युचर्स मार्केटमधील ओपनिंग बाबत चर्चा केली तर आज मंगळवारी MCX वर सोन्याचे फ्युचर्स आज 73 रुपये किंवा 0.13 टक्क्यांच्या वाढीने 57,028 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर गेले.
सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आज MCX वर सुरुवातीच्या सत्रात 5 एप्रिल 2023 रोजीच्या सोन्याचे फ्युचर्स 135 रुपये किंवा 0.24 टक्क्यांनी वाढून 57 हजार 119 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होते. त्याचवेळी 3 मार्च 2023 रोजीच्या चांदीचे फ्युचर्स 178 रुपये किंवा 0.26 टक्क्यांनी वाढून 67 हजार 650 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होते.Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1900 डॉलर्सच्या खाली आले आहे. अमेरिकन सोन्याचा भाव प्रति औंस $1,879.50 तर चांदीचा भाव सध्या $ 22.237 प्रति औंसवर आहे. Gold Price Today
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,750 रुपये
पुणे – 52,750 रुपये
नागपूर – 52,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 57,550 रुपये
पुणे – 57,550 रुपये
नागपूर – 57,550 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
06 Feb 2023 | ₹ 5,368 | ₹ 42,944 | ₹ 5,636 | ₹ 45,088 |
05 Feb 2023 | ₹ 5,333 | ₹ 42,664 | ₹ 5,600 | ₹ 44,800 |
04 Feb 2023 | ₹ 5,333 | ₹ 42,664 | ₹ 5,600 | ₹ 44,800 |
03 Feb 2023 | ₹ 5,403 | ₹ 43,224 | ₹ 5,673 | ₹ 45,384 |
02 Feb 2023 | ₹ 5,453 | ₹ 43,624 | ₹ 5,726 | ₹ 45,808 |
01 Feb 2023 | ₹ 5,368 | ₹ 42,944 | ₹ 5,636 | ₹ 45,088 |
31 Jan 2023 | ₹ 5,343 | ₹ 42,744 | ₹ 5,610 | ₹ 44,880 |
30 Jan 2023 | ₹ 5,358 | ₹ 42,864 | ₹ 5,626 | ₹ 45,008 |
29 Jan 2023 | ₹ 5,358 | ₹ 42,864 | ₹ 5,626 | ₹ 45,008 |
28 Jan 2023 | ₹ 5,358 | ₹ 42,864 | ₹ 5,626 | ₹ 45,008 |
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता