Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत आजही वाढीचा कल, पहा आजचे नवे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जागतिक बाजारातही सोन्या-चांदीचे भाव वरच आहेत. ज्याचा परिणाम देशांतर्गत वायदे बाजारावर दिसून येत आहे. MCX वर सोन्याचा एप्रिल फ्युचर्स 58 रुपयांनी वाढून 57,337 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा मार्च फ्युचर्स 311 रुपयांनी वाढून 68,640 रुपये प्रति किलोवर आला आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा एप्रिल फ्युचर्स 57,279 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​स्थिरावला होता. त्याचवेळी चांदीचा मार्च वायदा किलोमागे 68,329 रुपयांवर बंद झाला.

Gold prices crash today, plunge to 4-month low, silver rates slump | Mint

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीचा दर तेजीत आहे. जागतिक बाजारात सोन्याची स्पॉट प्राईस $2.29 ने वाढून $1,930.58 प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस $ 23.68 वर प्रति औंस वर आहे. Gold Price Today

Today gold rate in Mysore 12th January 2021

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 57,440 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 57,440 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 52,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 57,440 रुपये

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता