Gold Price Today : सोने-चांदी महागले, जाणून घ्या आजचे नवे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : भारतीय वायदे बाजारातील सोन्याच्या किंमतीत आज वाढ दिसून आली आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. आज, (20 जानेवारी रोजी) मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी, वायदे बाजारात 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 57,110 रुपये आहे. त्याचप्रमांणे चांदीचा भाव 72,100 रुपये प्रति किलो झाला आहे. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याची स्पॉट प्राईस आज वाढून 1,928.70 डॉलर प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस 0.09 टक्क्यांनी वाढून आज 24.04 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,350 रुपये
पुणे – 52,350 रुपये
नागपूर – 52,350 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 57,110 रुपये
पुणे – 57,110 रुपये
नागपूर – 57,110 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
19 Jan 2023 ₹ 5,293 ₹ 42,344 ₹ 5,558 ₹ 44,464
18 Jan 2023 ₹ 5,293 ₹ 42,344 ₹ 5,558 ₹ 44,464
17 Jan 2023 ₹ 5,313 ₹ 42,504 ₹ 5,579 ₹ 44,632
16 Jan 2023 ₹ 5,313 ₹ 42,504 ₹ 5,579 ₹ 44,632
15 Jan 2023 ₹ 5,293 ₹ 42,344 ₹ 5,558 ₹ 44,464
14 Jan 2023 ₹ 5,253 ₹ 42,024 ₹ 5,516 ₹ 44,128
13 Jan 2023 ₹ 5,253 ₹ 42,024 ₹ 5,516 ₹ 44,128
12 Jan 2023 ₹ 5,233 ₹ 41,864 ₹ 5,495 ₹ 43,960
11 Jan 2023 ₹ 5,223 ₹ 41,784 ₹ 5,484 ₹ 43,872
10 Jan 2023 ₹ 5,238 ₹ 41,904 ₹ 5,500 ₹ 44,000

 

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता