हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज (22 डिसेंबर रोजी) MCX वर सोन्याच्या किंमती सुरुवातीलाच 0.01 टक्क्यांनी वाढल्या. तसेच आज चांदीचा भाव कालच्या बंद किंमतीपेक्षा 0.02 टक्क्यांनी घसरला आहे. हे लक्षात घ्या कि, काल MCX वर सोन्याचा दर 0.27 टक्क्यांनी आणि चांदीचा दर 0.07 टक्क्यांनी वाढून बंद झाला.Gold Price Today
आज, फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर कालच्या बंद किंमतीपासून सकाळी 9:15 पर्यंत 8 रुपयांनी वाढून 55,079 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तसेच MCX वर आज चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. चांदीचा दर कालच्या बंद भावावरून आज 13 रुपयांनी घसरून 69,696 रुपये प्रति किलो झाला आहे. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने आणि चांदीमध्ये संमिश्र कल दिसून येत आहे. आज सोन्याची स्पॉट प्राईस 0.08 टक्क्यांनी वाढून $1,818.71 प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस आज 0.58 टक्क्यांनी घसरून 24 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,820 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,820 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,820 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 50,250 रुपये
पुणे – 50,250 रुपये
नागपूर – 50,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 54,820 रुपये
पुणे – 54,820 रुपये
नागपूर – 54,820 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
22 Dec 2022 | ₹ 5,118 | ₹ 40,944 | ₹ 5,374 | ₹ 42,992 |
21 Dec 2022 | ₹ 5,103 | ₹ 40,824 | ₹ 5,358 | ₹ 42,864 |
20 Dec 2022 | ₹ 5,053 | ₹ 40,424 | ₹ 5,306 | ₹ 42,448 |
19 Dec 2022 | ₹ 5,053 | ₹ 40,424 | ₹ 5,306 | ₹ 42,448 |
18 Dec 2022 | ₹ 5,078 | ₹ 40,624 | ₹ 5,332 | ₹ 42,656 |
17 Dec 2022 | ₹ 5,078 | ₹ 40,624 | ₹ 5,332 | ₹ 42,656 |
16 Dec 2022 | ₹ 5,053 | ₹ 40,424 | ₹ 5,306 | ₹ 42,448 |
15 Dec 2022 | ₹ 5,073 | ₹ 40,584 | ₹ 5,327 | ₹ 42,616 |
14 Dec 2022 | ₹ 5,113 | ₹ 40,904 | ₹ 5,369 | ₹ 42,952 |
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Train Cancelled : रेल्वेकडून 291 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता