Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत झाले बदल, आजचे नवीन भाव तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवार (20 सप्टेंबर रोजी) सोन्या-चांदीच्या दरात घसरण पहायला मिळाली आहे. मात्र, भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे, तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. MCX वर आज सोन्याचा भाव 0.16 टक्क्यांनी घसरला आहे. आज सुरुवातीला चांदीमध्ये तेजी दिसून येत असून ती 0.71 टक्क्यांच्या मजबूतीसह ट्रेड करत आहे.

MCX वर आज सकाळी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची किंमत 80 रुपयांनी घसरून 49,300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. तसेच MCX वर आज सकाळी चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मंगळवारी चांदीचा दर 402 रुपयांनी वाढला आणि तो 57,086 रुपये प्रति किलोवर गेला. Gold Price Today

हे जाणून घ्या कि, आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात घसरण झाली. आज सोन्याच्या स्पॉट प्राईसमध्ये 0.11 टक्‍क्‍यांनी घसरण झाली तर चांदीची किंमतही 0.47 टक्‍क्‍यांनी घसरली. सोन्याची स्पॉट प्राईसआज 1,676.82 डॉलर प्रति औंस झाली आहे. त्याचप्रमाणे, आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 19.54 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,980 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,130 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,950 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,130 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,980 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,130 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 45,950 रुपये
पुणे – 45,980 रुपये
नागपूर – 45,980 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 50,130 रुपये
पुणे – 50,130 रुपये
नागपूर – 50,130 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4588.00 Rs 4598.00
8 GRAM Rs 36704 Rs 36784
10 GRAM Rs 45880 Rs 45980
100 GRAM Rs 458800 Rs 459800

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5005.00 Rs 5016.00 0.219 %⌃
8 GRAM Rs 40040 Rs 40128 0.219 %⌃
10 GRAM Rs 50050 Rs 50160 0.219 %⌃
100 GRAM Rs 500500 Rs 501600 0.219 %⌃

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :

तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक

SBI ग्राहकांना दिलासा, आता ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे

WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन

Bank FD : PNB, BoB,SBI यापैकी कोणत्या बँकेच्या FD वर जास्त व्याज मिळत आहे ते पहा

SBI च्या ‘या’ FD वर जास्त व्याज मिळविण्याची संधी, त्याविषयी जाणून घ्या