Gold Price Today : आज सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारातील आज (13 सप्टेंबर रोजी) सोन्या-चांदीच्या किंमतीतील वाढीचा परिणाम भारतीय बाजारावर झाला नाही. आज हे दोन्ही धातूमध्ये घसरण दिसून आली आहे. MCX वर, आज सुरुवातीलाच सोन्याचा भाव 0.37 टक्क्यांनी घसरला. तसेच चांदीही 0.86 टक्क्यांनी घसरली आहे.

आज सकाळी MCX वर, 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 185 रुपयांनी घसरून 50,446 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आले. आज सोन्याचे ट्रेडिंग 50,525 रुपयांपासून सुरू झाले. मात्र यानंतर त्यामध्ये घट होऊन ते 50,414 रुपयांवर पोहोचले. मात्र लवकरच त्यामध्ये थोडी सुधारणा होऊन त्याची किंमत 50,446 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. Gold Price Today

आज सकाळी MCX वर चांदीच्या किंमतीतही घसरण झाली आहे. आज चांदी 493 रुपयांनी घसरली असून तिचा भाव 56,998 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. आज चांदीचे ट्रेडिंग 57,099 रुपयांनी सुरू झाले. मात्र लवकरच त्यामध्ये थोडी सुधारणा होऊन त्याची किंमत 56,998 रुपये झाली. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज सोन्याचा भाव 0.24 टक्क्यांनी वाढून $1,722.36 प्रति औंस झाला आहे. त्याचप्रमाणे आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमतही 3.73 टक्क्यांनी वाढून 19.64 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,622 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,951 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,622 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 46,622 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,951 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 46,622 रुपये
पुणे – 46,622 रुपये
नागपूर – 46,622 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,951 रुपये
पुणे – 51,951 रुपये
नागपूर – 51,951 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4678.00 Rs 4678.00 0 %
8 GRAM Rs 37424 Rs 37424 0 %
10 GRAM Rs 46780 Rs 46780 0 %
100 GRAM Rs 467800 Rs 467800 0 %

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5103.00 Rs 5103.00 0 %
8 GRAM Rs 40824 Rs 40824 0 %
10 GRAM Rs 51030 Rs 51030 0 %
100 GRAM Rs 510300 Rs 510300 0 %

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर