Gold Price Today : देशांतर्गत वायदे बाजारात सोने-चांदी झाले स्वस्त, तपासा आजचे सोन्याचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याचा परिणाम देशांतर्गत वायदे बाजारावर दिसून आलेला नाही. आज MCX वर एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 174 रुपयांच्या वाढीने 58,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​ट्रेड करताना दिसत आहेत. त्याच वेळी, मेमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत 158 रुपयांच्या वाढीने 70,084 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे. कालच्या घसरणीनंतर आज खरेदी वाढल्याने देशांतर्गत वायदे बाजारात सराफाच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसत आहे.

हे जाणून घ्या कि, गेल्या ट्रेडिंग सत्रात एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 58,562 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​तर मेमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत 69,926 रुपये प्रति किलोवर बंद झाली. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. सोन्याची स्पॉट प्राईस 16.01 डॉलरने घसरून 1,959.74 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. तर चांदीची स्पॉट प्राईस $ 0.17 च्या घसरणीने $ 23.03 प्रति औंस वर आहे. Gold Price Today

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 54,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 59,450 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 54,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 59,450 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 54,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 59,450 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 54,500 रुपये
पुणे – 54,500 रुपये
नागपूर – 54,500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 59,450 रुपये
पुणे – 59,450 रुपये
नागपूर – 59,450 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर