हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : भारतीय वायदे बाजारात सोन्या झाल्याचे दिसून आले आहे. आज (23 डिसेंबर रोजी) MCX वर सोन्याचा भाव 0.08 टक्क्यांनी घसरून 55,000 रुपयांच्या खाली आला आहे. तसेच चांदीचा भाव आज 0.36 टक्क्यांनी वाढला आहे, मात्र तो 69,000 रुपयांच्या खाली ट्रेड करत आहे. हे लक्षात घ्या कि, काल MCX वर सोन्या-चांदीचे दर मोठ्या घसरणीसह बंद झाले. गुरुवारी सोन्याचा भाव 1.13 टक्क्यांच्या घसरणीसह आणि चांदीचा भाव 1.78 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. Gold Price Today
आज MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर कालच्या बंद किंमतींपासून सकाळी 9:15 पर्यंत 41 रुपयांनी वाढून 54,480 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज MCX वर आज चांदीच्या दरात तेजी आली आहे. कालच्या बंद भावावरून आज चांदीचा दर 245 रुपयांनी वाढून 68,765 रुपये प्रति किलो झाला आहे. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदी रेड मार्कवर ट्रेड करत आहेत. आज सोन्याची स्पॉट प्राईस 1.21 टक्क्यांनी घसरून $1,793.08 प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस 1.27 टक्क्यांनी घसरून 23.66 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,220 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,220 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,220 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,700 रुपये
पुणे – 49,700 रुपये
नागपूर – 49,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 54,220 रुपये
पुणे – 54,220 रुपये
नागपूर – 54,220 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
22 Dec 2022 | ₹ 5,118 | ₹ 40,944 | ₹ 5,374 | ₹ 42,992 |
21 Dec 2022 | ₹ 5,103 | ₹ 40,824 | ₹ 5,358 | ₹ 42,864 |
20 Dec 2022 | ₹ 5,053 | ₹ 40,424 | ₹ 5,306 | ₹ 42,448 |
19 Dec 2022 | ₹ 5,053 | ₹ 40,424 | ₹ 5,306 | ₹ 42,448 |
18 Dec 2022 | ₹ 5,078 | ₹ 40,624 | ₹ 5,332 | ₹ 42,656 |
17 Dec 2022 | ₹ 5,078 | ₹ 40,624 | ₹ 5,332 | ₹ 42,656 |
16 Dec 2022 | ₹ 5,053 | ₹ 40,424 | ₹ 5,306 | ₹ 42,448 |
15 Dec 2022 | ₹ 5,073 | ₹ 40,584 | ₹ 5,327 | ₹ 42,616 |
14 Dec 2022 | ₹ 5,113 | ₹ 40,904 | ₹ 5,369 | ₹ 42,952 |
13 Dec 2022 | ₹ 5,063 | ₹ 40,504 | ₹ 5,316 | ₹ 42,528 |
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता