हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज शुक्रवारी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. MCX वर गुरुवारी, सोन्याच्या बंद भावाच्या तुलनेत घसरणीसह उघडले आणि 56,496 रुपये प्रति 10 ग्रॅम या नीचांकी पातळीवर पोहोचले. तसेच, चांदीची किंमतही 6,500 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
MCX वर, आज सकाळी 11.40 वाजता सोने 217 रुपयांच्या घसरणीसह 56,635 रुपयांवर ट्रेड करत आहे. आज सोन्याचा भाव 56,760 रुपयांवर उघडला आणि 56,496 रुपयांसहीत दिवसाच्या खालच्या पातळीवर गेला. तसेच, चांदीच्या दरातही किलोमागे 489 रुपयांची घसरण होऊन भाव 66,541 रुपयांवर आली आहे. आज चांदी 66,755 रुपयांवर उघडली होती आणि 66,258 रुपयांसहीत दिवसाच्या खालच्या पातळीवर आली. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,855 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव 22 डॉलर प्रति औंसच्या खाली आला आहे. तज्ज्ञांच्या मते, यूएस डॉलर इंडेक्समध्ये झालेली रिकव्हरी आणि ओव्हरसोल्ड स्तरावरील बॉण्ड यील्डसमुळे सोन्याचे भाव विक्रमी उच्चांकावरून खाली आले आहेत. Gold Price Today
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,400 रुपये
पुणे – 52,400 रुपये
नागपूर – 52,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 57,160 रुपये
पुणे – 57,160 रुपये
नागपूर – 57,160 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
09 Feb 2023 | ₹ 5,393 | ₹ 43,144 | ₹ 5,663 | ₹ 45,304 |
08 Feb 2023 | ₹ 5,378 | ₹ 43,024 | ₹ 5,647 | ₹ 45,176 |
07 Feb 2023 | ₹ 5,368 | ₹ 42,944 | ₹ 5,636 | ₹ 45,088 |
06 Feb 2023 | ₹ 5,368 | ₹ 42,944 | ₹ 5,636 | ₹ 45,088 |
05 Feb 2023 | ₹ 5,333 | ₹ 42,664 | ₹ 5,600 | ₹ 44,800 |
04 Feb 2023 | ₹ 5,333 | ₹ 42,664 | ₹ 5,600 | ₹ 44,800 |
03 Feb 2023 | ₹ 5,403 | ₹ 43,224 | ₹ 5,673 | ₹ 45,384 |
02 Feb 2023 | ₹ 5,453 | ₹ 43,624 | ₹ 5,726 | ₹ 45,808 |
01 Feb 2023 | ₹ 5,368 | ₹ 42,944 | ₹ 5,636 | ₹ 45,088 |
31 Jan 2023 | ₹ 5,343 | ₹ 42,744 | ₹ 5,610 | ₹ 44,880 |
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता