हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज 10 ऑक्टोबर रोजी (सोमवार) जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यापेक्षा चांदीची किंमत घसरली आहे. भारतीय वायदे बाजारातही आज सुरुवातीच्या व्यवहारात हाच कल दिसून आला आहे. MCX वर, आज सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये सोन्याची किंमत 0.75 टक्क्यांनी घसरली आहे. तसेच चांदीच्या किंमतीत मोठी घसरण पहायला मिळत असून ती 2.04 टक्क्यांनी घसरली आहे. Gold Price Today
आज सकाळी 9:10 वाजता MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव 392 रुपयांनी घसरून 51,585 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचवेळी, MCX वरआज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीचा दर 1,239 रुपयांनी घसरून 59,546 रुपये प्रति किलो झाला आहे. Gold Price Today
जागतिक बाजारात आठवड्याच्या पहिल्याच ट्रेडिंगच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याची स्पॉट प्राईस 0.35 टक्क्यांनी घसरून $1,689.01 प्रति औंस झाली. सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीची स्पॉट प्राईस आज 1.86 टक्क्यांनी घसरून 19.76 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,630 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,960 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,930 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,630 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,960 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,600 रुपये
पुणे – 47,630 रुपये
नागपूर – 47,630 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 51,930 रुपये
पुणे – 51,960 रुपये
नागपूर -51,960 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
10 Oct 2022 | ₹ 4,833 | ₹ 38,664 | ₹ 5,075 | ₹ 40,600 |
09 Oct 2022 | ₹ 4,873 | ₹ 38,984 | ₹ 5,117 | ₹ 40,936 |
08 Oct 2022 | ₹ 4,873 | ₹ 38,984 | ₹ 5,117 | ₹ 40,936 |
07 Oct 2022 | ₹ 4,873 | ₹ 38,984 | ₹ 5,117 | ₹ 40,936 |
06 Oct 2022 | ₹ 4,863 | ₹ 38,904 | ₹ 5,106 | ₹ 40,848 |
05 Oct 2022 | ₹ 4,883 | ₹ 39,064 | ₹ 5,127 | ₹ 41,016 |
04 Oct 2022 | ₹ 4,823 | ₹ 38,584 | ₹ 5,064 | ₹ 40,512 |
03 Oct 2022 | ₹ 4,753 | ₹ 38,024 | ₹ 4,991 | ₹ 39,928 |
02 Oct 2022 | ₹ 4,718 | ₹ 37,744 | ₹ 4,954 | ₹ 39,632 |
हे पण वाचा :
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
‘या’ Multibagger Stock ने 700 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
WhatsApp चे नवे फीचर, आता लवकरच 1 हजारांहून जास्त लोकांना ग्रुपमध्ये Add करता येणार
FD Rate : ‘ही’ हाउसिंग फायनान्स कंपनी FD वर देते आहे 7.50% पेक्षा जास्त व्याज