Gold Price Today : सणासुदीच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण, नवीन दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : सध्या सोन्यामध्ये सातत्याने घसरण होताना दिसून येत आहे. आज, बुधवारीही MCX वर सोने रेड मार्कवर दिसत आहेत. आज सकाळी MCX वर, 24 कॅरेट सोन्याचा दर 0.35 टक्के किंवा 180 रुपयांनी घसरून 50,915.00 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला ​​आहे. काल मंगळवारी देखील सोन्याचा दर 51 हजार प्रति दहा ग्रॅमच्या खाली आला होता. Gold Price Today

त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही आणखी घसरण पाहायला मिळते आहे. आज MCX वर चांदी 700 रुपयांनी खाली येऊन ट्रेड करत आहे. सध्या चांदीचा भाव 57,820.00 रुपये प्रति किलोवर आहे. कालही चांदीच्या दरात घसरण झाली होती. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज सोन्याची स्पॉट प्राईस $1,675.70 प्रति औंस झाली. आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीची किंमत आज 19.26 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,920 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,890 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,920 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 46,650 रुपये
पुणे – 46,680 रुपये
नागपूर – 46,680 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 50,890 रुपये
पुणे – 50,920 रुपये
नागपूर – 50,920 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

Bank Bazaar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
11 Oct 2022 ₹ 4,778 ₹ 38,224 ₹ 5,017 ₹ 40,136
10 Oct 2022 ₹ 4,833 ₹ 38,664 ₹ 5,075 ₹ 40,600
09 Oct 2022 ₹ 4,873 ₹ 38,984 ₹ 5,117 ₹ 40,936
08 Oct 2022 ₹ 4,873 ₹ 38,984 ₹ 5,117 ₹ 40,936
07 Oct 2022 ₹ 4,873 ₹ 38,984 ₹ 5,117 ₹ 40,936
06 Oct 2022 ₹ 4,863 ₹ 38,904 ₹ 5,106 ₹ 40,848
05 Oct 2022 ₹ 4,883 ₹ 39,064 ₹ 5,127 ₹ 41,016
04 Oct 2022 ₹ 4,823 ₹ 38,584 ₹ 5,064 ₹ 40,512
03 Oct 2022 ₹ 4,753 ₹ 38,024 ₹ 4,991 ₹ 39,928
02 Oct 2022 ₹ 4,718 ₹ 37,744 ₹ 4,954 ₹ 39,632

 

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
‘या’ Multibagger Stock ने 700 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
WhatsApp चे नवे फीचर, आता लवकरच 1 हजारांहून जास्त लोकांना ग्रुपमध्ये Add करता येणार
FD Rate : ‘ही’ हाउसिंग फायनान्स कंपनी FD वर देते आहे 7.50% पेक्षा जास्त व्याज