Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित घट, जाणून घ्या आजची नवीन किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : गेल्या आठवड्यात सर्वोच्च पातळीला स्पर्श करणारे सोने या आठवड्यात स्वस्त झाले आहे. जागतिक बाजारातील डॉलर्सच्या किंमतींत झालेल्या घसरणीमुळे देशभरात आजही सोन्या-चांदीच्या दरात किंचित घट झाल्याचे दिसून येत आहे. जागतिक बाजारातही आज सोन्या-चांदीच्या किंमतींत घसरण झाली आहे.

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात ग्राहकांना किंचित दिलासा; सोन्याचे दर आजही स्थिर

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,220 रूपयांवर तर 22 कॅरेट सोन्याचा दर 52,452 वर आला आहे. तसेच आज एक किलो चांदीचा दर 67,760 रूपयांवर आला आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात 70 रूपयांची घट झाल्याचे दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची स्पॉट प्राईस $ 2.06 घसरून $ 1,872.36 प्रति औंसवर तर चांदीची स्पॉट प्राईस $ 0.09% ने घसरून $ 22.19 प्रति औंसवर ट्रेड करत आहेत. Gold Price Today

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात ग्राहकांना किंचित दिलासा; सोन्याचे दर आजही स्थिर

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,900 रुपये
पुणे – 52,900 रुपये
नागपूर – 52,900 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 57,710 रुपये
पुणे – 57,710 रुपये
नागपूर – 57,710 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
08 Feb 2023 ₹ 5,378 ₹ 43,024 ₹ 5,647 ₹ 45,176
07 Feb 2023 ₹ 5,368 ₹ 42,944 ₹ 5,636 ₹ 45,088
06 Feb 2023 ₹ 5,368 ₹ 42,944 ₹ 5,636 ₹ 45,088
05 Feb 2023 ₹ 5,333 ₹ 42,664 ₹ 5,600 ₹ 44,800
04 Feb 2023 ₹ 5,333 ₹ 42,664 ₹ 5,600 ₹ 44,800
03 Feb 2023 ₹ 5,403 ₹ 43,224 ₹ 5,673 ₹ 45,384
02 Feb 2023 ₹ 5,453 ₹ 43,624 ₹ 5,726 ₹ 45,808
01 Feb 2023 ₹ 5,368 ₹ 42,944 ₹ 5,636 ₹ 45,088
31 Jan 2023 ₹ 5,343 ₹ 42,744 ₹ 5,610 ₹ 44,880
30 Jan 2023 ₹ 5,358 ₹ 42,864 ₹ 5,626 ₹ 45,008

 

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता