Gold Price Today : डॉलरच्या कमजोरीमुळे जागतिक बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, तपासा आजचे नवे भाव

Gold Price Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : देशांतर्गत वायदे बाजारात सोन्याच्या भावाने आज 59,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी ओलांडली. तसेच, सकाळच्या ट्रेडिंगमध्ये आज चांदीच्या भावाने गेल्या सात आठवड्यांची सर्वोच्च पातळी गाठली. MCX वर आज एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 474 रुपयांच्या वाढीने 59,230 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​ट्रेड करत आहे. तसेच मेमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत 454 रुपयांच्या वाढीने 69,763 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.

हे जाणून घ्या कि, गेल्या ट्रेडिंग सत्रामध्ये एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 58,756 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​तर मेमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत 69,303 रुपये प्रति किलोवर बंद झाली.Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात जोरदार वाढ झालेली दिसत आहे. सोन्याची स्पॉट प्राईस $ 6.20 च्या वाढीने $ 1,975.96 प्रति औंसवर चांदीची स्पॉट प्राईस $ 0.06 च्या घसरणीच्या $ 22.92 प्रति औंसवर ट्रेड करत आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 54,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 59,780 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 54,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 59,780 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 54,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 59,780 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 54,800 रुपये
पुणे – 54,800 रुपये
नागपूर – 54,800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 59,780 रुपये
पुणे – 59,780 रुपये
नागपूर – 59,780 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
23 Mar 2023 ₹ 5,573 ₹ 44,584 ₹ 5,852 ₹ 46,816
22 Mar 2023 ₹ 5,513 ₹ 44,104 ₹ 5,789 ₹ 46,312
21 Mar 2023 ₹ 5,593 ₹ 44,744 ₹ 5,873 ₹ 46,984
20 Mar 2023 ₹ 5,573 ₹ 44,584 ₹ 5,852 ₹ 46,816
19 Mar 2023 ₹ 5,623 ₹ 44,984 ₹ 5,904 ₹ 47,232
18 Mar 2023 ₹ 5,623 ₹ 44,984 ₹ 5,904 ₹ 47,232
17 Mar 2023 ₹ 5,473 ₹ 43,784 ₹ 5,747 ₹ 45,976
16 Mar 2023 ₹ 5,448 ₹ 43,584 ₹ 5,720 ₹ 45,760
15 Mar 2023 ₹ 5,398 ₹ 43,184 ₹ 5,668 ₹ 45,344
14 Mar 2023 ₹ 5,408 ₹ 43,264 ₹ 5,678 ₹ 45,424

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर