हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज गुरुवारी (13 ऑक्टोबर रोजी) आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय वायदा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. मात्र, भारतीय बाजारात आज चांदीच्या दरात थोडी वाढ झाली असली तरी जागतिक बाजारात त्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. MCX वर, गुरुवारी सुरुवातीला सोन्याचा भाव 0.02 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, चांदीची किंमत 0.04 टक्क्यांनी वाढली. Gold Price Today
MCX वर आज सकाळी 9:25 वाजता 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 11 रुपयांनी वाढून 50,916 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तसेच MCX वर आज चांदीच्या किंमतीत किंचित वाढ दिसून येत आहे. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची स्पॉट प्राईस 0.32 टक्क्यांनी वाढून $1,669.0.6 प्रति औंस झाली. तसेच चांदीची स्पॉट प्राईस आज 0.79 टक्क्यांनी घसरून $ 18.98 प्रति औंस झाली आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,030 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,000 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,030 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,750 रुपये
पुणे – 46,780 रुपये
नागपूर – 46,780 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 51,000 रुपये
पुणे – 51,030 रुपये
नागपूर – 51,030 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
12 Oct 2022 | ₹ 4,768 | ₹ 38,144 | ₹ 5,006 | ₹ 40,048 |
11 Oct 2022 | ₹ 4,778 | ₹ 38,224 | ₹ 5,017 | ₹ 40,136 |
10 Oct 2022 | ₹ 4,833 | ₹ 38,664 | ₹ 5,075 | ₹ 40,600 |
09 Oct 2022 | ₹ 4,873 | ₹ 38,984 | ₹ 5,117 | ₹ 40,936 |
08 Oct 2022 | ₹ 4,873 | ₹ 38,984 | ₹ 5,117 | ₹ 40,936 |
07 Oct 2022 | ₹ 4,873 | ₹ 38,984 | ₹ 5,117 | ₹ 40,936 |
06 Oct 2022 | ₹ 4,863 | ₹ 38,904 | ₹ 5,106 | ₹ 40,848 |
05 Oct 2022 | ₹ 4,883 | ₹ 39,064 | ₹ 5,127 | ₹ 41,016 |
04 Oct 2022 | ₹ 4,823 | ₹ 38,584 | ₹ 5,064 | ₹ 40,512 |
03 Oct 2022 | ₹ 4,753 | ₹ 38,024 | ₹ 4,991 | ₹ 39,928 |
हे पण वाचा :
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
‘या’ Multibagger Stock ने 700 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
WhatsApp चे नवे फीचर, आता लवकरच 1 हजारांहून जास्त लोकांना ग्रुपमध्ये Add करता येणार
FD Rate : ‘ही’ हाउसिंग फायनान्स कंपनी FD वर देते आहे 7.50% पेक्षा जास्त व्याज