Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचा भाव पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज 2 सप्टेंबर रोजी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करत आहेत. आज MCX वर सोन्याचा भाव 0.01 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. त्याच वेळी, आज चांदीच्या फ्युचर्स किंमतीत 1.12 टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्या-चांदीच्या स्पॉट प्राईसमध्ये वाढ झाली आहे.

आज MCX वर, 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव सकाळी 10:05 वाजता 6 रुपयांनी वाढून 50076 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. काही दिवसांच्या मंदीनंतर आज MCX मध्ये चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. शुक्रवारी चांदीचा दर 577 रुपयांनी वाढून 52,300 रुपये किलो झाला आहे. Gold Price Today

आज आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून आली आहे. अमेरिकन बाजारात सोन्याचा भाव 0.12 टक्क्यांनी वाढून 1699.55 डॉलर प्रति औंस झाला आहे. त्याचप्रमाणे आज चांदीचा स्पॉट रेट 0.021 टक्क्यांनी वाढून $17.87 प्रति औंस झाला आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,430 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -50,650 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,620 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,430 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -50,650 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,400 रुपये
पुणे – 46,430 रुपये
नागपूर – 46,430 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 50,620 रुपये
पुणे – 50,650 रुपये
नागपूर – 50,650 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4653.00 Rs 4703.00 1.063 %⌃
8 GRAM Rs 37224 Rs 37624 1.063 %⌃
10 GRAM Rs 46530 Rs 47030 1.063 %⌃
100 GRAM Rs 465300 Rs 470300 1.063 %⌃

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5076.00 Rs 5130.00 1.053 %⌃
8 GRAM Rs 40608 Rs 41040 1.053 %⌃
10 GRAM Rs 50760 Rs 51300 1.053 %⌃
100 GRAM Rs 507600 Rs 513000 1.053 %⌃

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर