Gold Price Today : सोन्या-चांदीची चमक वाढली, जाणून घ्या आजचे नवीन भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज (12 जानेवारी रोजी) भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ झालेली पाहायला मिळते आहे. आज MCX वर सोन्याची किंमत 0.21 टक्क्यांच्या वाढीने ट्रेड करत आहे. तसेच चांदीचा भाव देखील 0.58 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्या ट्रेडिंग सत्रात, MCX वर सोन्याचा दर 0.01 टक्क्यांच्या किंचित वाढीने तर चांदीचा दर 0.51 टक्क्यांच्या घसरणीने बंद झाला होता. Gold Price Today

Gold prices crash today, plunge to 4-month low, silver rates slump | Mint

आज सकाळी 09:25 पर्यंत फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर 124 रुपयांनी वाढून 55,817 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. आज सोन्याचे ट्रेडिंग 55,792 रुपयांपासून सुरू झाले. MCX वर आज चांदीचा दर 395 रुपयांनी वाढल्यानंतर 68,368 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे. आज चांदीचा ट्रेडिंग 68,349 रुपयांवर सुरू झाला. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा दर तेजीत आहे तर चांदीचा दर घसरला आहे. आज सोन्याची स्पॉट प्राईस 0.28 टक्क्यांनी वाढून $1,882.75 प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस 0.18 टक्क्यांनी घसरून 23.57 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. Gold Price Today

Today gold rate in Mysore 12th January 2021

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 51,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,070 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 51,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,070 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 51,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 56,070 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता