हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या घडीला (Gold Rate Today) भारतात 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 53,780 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) 49,300 रुपये आहे. काल, 24 कॅरेट (10 ग्रॅम) साठी 53,620 रुपये आणि 22 कॅरेट (10 ग्रॅम) साठी 49,150 रुपये होते. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर गेल्या 24 तासात जवळपास 150 रुपयांनी वाढला आहे.
गेल्या २४ तासांत भारतातील विविध महानगरांमध्ये सोन्याच्या किमतीत किरकोळ चढउतार दिसून आले. आज चेन्नईमध्ये 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 53,960 रुपये आहे तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 49,460 रुपये आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 53,780 रुपये आहे, तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 49,300 रुपये आहे. कोलकातामध्ये 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याचा दर 53,780 रुपये आहे तर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 49,300 रुपये आहे. (Gold Rate Today)
खालील किमती स्थानिक किमतींशी जुळणार नाहीत कारण यामध्ये GST, TDS आणि इतर कर समाविष्ट नाहीत. देशभरातील विविध शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या या किमती आहेत. हे दर goodreturns.in वरून घेतले आहेत.
City | 22 Carat Gold Today | 24 Carat Gold Today |
Chennai | 49,460 | 53,960 |
Mumbai | 49,300 | 53,780 |
Delhi | 49,300 | 53,780 |
Kolkata | 49,300 | 53,780 |
Bangalore | 49,300 | 53,780 |
Hyderabad | 49,300 | 53,780 |
Kerala | 49,300 | 53,780 |
Pune | 49,360 | 53,840 |
Vadodara | 49,360 | 53,840 |
Ahmedabad | 49,350 | 53,830 |
Jaipur | 49,450 | 53,930 |
Lucknow | 49,450 | 53,930 |
Coimbatore | 49,460 | 53,960 |
Madurai | 49,460 | 53,960 |
Vijayawada | 49,300 | 53,780 |
Patna | 49,360 | 53,840 |
Nagpur | 49,360 | 53,840 |
Chandigarh | 49,450 | 53,930 |
Surat | 49,350 | 53,830 |
Bhubaneswar | 49,300 | 53,780 |
Mangalore | 49,300 | 53,780 |
Visakhapatnam | 49,300 | 53,780 |
Nashik | 49,360 | 53,840 |
Mysore | 49,300 | 53,780 |
रशिया- युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात मंदी आली आहे. ज्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात बुधवारी घसरण झाली. सोने 52 हजारांच्या जवळ आले आहे. यूएस ट्रेझरीचे व्याजदर वाढल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी सोन्यामधून पैसे काढून घेतले आहेत.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे (Gold Rate Today) :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,360 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -53,840 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,780 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,360 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,840 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,300 रुपये
पुणे – 49,360 रुपये
नागपूर – 49,360 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 53,780 रुपये
पुणे -53,840 रुपये
नागपूर – 53,840 रुपये
22 & 24 Carat Gold Rate in India for Last 10 Days
YEAR |
|
|
||||||||||
21 April 2022 | Rs. 4930.00 | Rs. 49300 | Rs. 5378.00 | Rs. 53780 | ||||||||
20 April 2022 | Rs. 4915.00 | Rs. 49150 | Rs. 5362.00 | Rs. 53620 | ||||||||
19 April 2022 | Rs. 4985.00 | Rs. 49850 | Rs. 5438.00 | Rs. 54380 | ||||||||
18 April 2022 | Rs. 4985.00 | Rs. 49850 | Rs. 5438.00 | Rs. 54380 | ||||||||
15 April 2022 | Rs. 4955.00 | Rs. 49550 | Rs. 5406.00 | Rs. 54060 | ||||||||
11 April 2022 | Rs. 4860.00 | Rs. 48600 | Rs. 5302.00 | Rs. 53020 |