हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेकांना आपल्या वजनाचे सर्वात मोठे जास्त टेन्शन असते. त्यासाठी अनेकजण विशेष प्रयत्न करत असतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी सुद्धा वेगवेगळे व्यायाम आहेत. वजन कमी करण्यासाठी हॉट योगा त्वरित मदत करतं. याच्या सहाय्याने सुद्धा जास्त प्रमाणात वजन कमी करता येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर वजन कमी झाल्याचे पाहायला मिळेल. हा व्यायाम केल्याने मोठ्या प्रमाणात घाम गळतो आणि कॅलरी जलद जळते. हॉट योगा करणं थोडं अवघड आहे आणि या योगाला करणं प्रत्येकाला शक्य नसतं. पण त्यावेळेस खूप सावधगिरी बाळगणे जास्त गरजचे असते. हा व्यायाम करताना खाणे, पिणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत.
खाणे पिणे टाळा —
हॉट योगा करण्याच्या पूर्वी पोट भरून जेवू नये. कारण पोट भरून जेवल्यामुळे योगा करताना आपल्या पोटात देखील वेदना होऊ शकतात. या व्यतिरिक्त जास्त पाणी पिणं देखील हानिकारक असू शकतं. जास्त पाणी प्यायलाने शरीर हायड्रेट होतं. ज्यामुळे हॉट योगा करण्यासाठी त्रास होऊ शकतो. हा योगा करताना त्या घरातील वातावरणातील तापमान हे कमी असायला पाहिजे. त्यामुळे या व्यायाम किंवा योगा करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हॉट योगा करण्याच्या दरम्यान खोलीचे तापमान ४० डिग्री पर्यंत असते. कोणत्याही गरोदर स्त्रियांनी हा योगा करणे गरजेचे नाही . त्यामुळे त्यांना अनेक या त्रासदायक गोष्टीना सामोरे जावयास लागू शकते.
—- हॉट योगा करण्यासाठी वेळ घ्या
या योगासाठी आपले शरीर बळकट असले पाहिजे. हा योगा करण्यासाठी हळू हळू सुरुवात करा. कोणतीही गोष्ट लगेच सुरु करू नका. एकाच वेळी जर सगळे व्यायाम करणार असाल तर त्यावेळीस तुम्ही थोडे पेशन्स ठेवून काम करा.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’