मुंबई प्रतिनिधी | राहुल बोसला २ केली ४४२ रुपयांना विकणाऱ्या हॉटेलला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राहुल मागील काही दिवसापूर्वी चंदीगडमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले असता त्यांनी २ केळी ऑर्डर केले असता त्यांना त्या केळीचे बिल ४४२ रुपये आले त्यानंतर त्यांनी या संदर्भात एक व्हिडीओ बनवला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियात प्रसारित केला. त्यानंतर त्या हॉटेलवर आता उत्पादक शुल्क विभागाने कारवाही करत २५ हजार रुपायांचा दंड आकाराला आहे.
चित्रीकरणासाठी चंदिगढ येथे आले असता ते एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरे होते. त्यावेळी त्यांनी २ केळी ऑर्डर केली असता त्यांना त्या केळीचे ४४२ रुपये आकारण्यात आले होते. त्यानंतर सोशल मीडियात घ घटनेचा चांगलाच समाचार घेतला गेला होता. सोशल मीडियातील हा दबाब बघूनच उत्पादन शुल्क विभागाने हि कारवाही केली आहे.
राहुलने त्याच्या व्हिडीओमध्ये सांगितल्या प्रमाणे, आपण जिम करून रूम मध्ये जाण्यास निघालो तेव्हा वेटर जवळ मी फ्रुट प्लेट आणण्यासाठी सांगितले. तेव्हा त्या वेटरने प्लेट मध्ये २ केळी आणि सोबत बिल आणले. त्या बिलामध्ये या फ्रुटप्लेटची किंमत ४४२. ५० रुपये जीएसटी जोडून अशी दर्शवली गेली होती. व्हिडीओ बनवणारा व्यक्ती अभिनेता असल्याने हा व्हिडीओ जास्त प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने या व्हिडिओची दखल घेतली आहे.
बाजी पलटणे में देर नही लगती : धनंजय मुंडे
कर्नाटक विधानसभेचे १४ आमदार अपात्र
शरद पवार आणि प्रियंका गांधी यांच्या उपस्थिती होणार धनगर मेळावा उधळवून लावणार
आता सगळा हिशोब करणार चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना ओपन चालेंज
शरद पवारांनी केल्याल्या आरोपावर मुख्यमंत्री म्हणतात
देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीत यायचे आहे
शिवेंद्रराजे, संग्राम जगताप राष्ट्रवादी सोडणार नाहीत : शरद पवार