पेमेंट करण्यासाठी Google Pay शी क्रेडिट कार्ड कसे लिंक करायचे ते जाणून घ्या

Google Pay
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Pay : सध्याच्या काळात ऑनलाइन पेमेंटचे प्रमाण भरपूर वाढले आहे. ऑनलाइन पेमेंटमुळे आज पेमेंट करणे खूप सोपे झाले आहे. मात्र, यासाठी आपल्याला ऑनलाइन पेमेंट कसे करावे याची माहिती असणे महत्त्वाचे आहे. सध्या ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी Google Pay, PhonePe, Paytm यांसारखे UPI Apps वापरले जात आहेत. या Apps द्वारे पेमेंट करणे खूप सोपे जलद होते. मात्र यासाठी फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी आपल्याला QR कोड स्कॅन करावा लागेल किंवा प्राप्तकर्त्याचा मोबाइल नंबर एंटर करावा लागेल आणि यानंतर पाठवायची रक्कम एंटर करावी लागेल. त्यानंतर UPI पिन टाका. ऑनलाइन पेमेंट साठी आता युझर्सना आणखी सुविधा देण्यासाठी आणि डिजिटल पेमेंटची व्याप्ती वाढवण्यासाठी RBI ने नुकतेच UPI प्लॅटफॉर्मसह RuPay क्रेडिट कार्डचे एकत्रीकरण करण्यास परवानगी दिली आहे.

How to Google Pay for making NFC payments | Mint

डिजिटल पेमेंटचा विस्तार होईल

UPI प्लॅटफॉर्मसह RuPay क्रेडिट कार्डचे जोडल्यामुळे आता युझर्सना UPI पेमेंट करण्यासाठी त्यांचे RuPay क्रेडिट कार्ड वापरता येईल. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी RBI च्या धोरण बैठकीनंतर याबाबतची घोषणा केली. यावेळी RBI ने आपल्या निवेदनात म्हटले की,” रुपे क्रेडिट कार्ड UPI प्लॅटफॉर्मशी लिंक केले जाईल. यामुळे युझर्सना अतिरिक्त सुविधा देईल आणि डिजिटल पेमेंटची व्याप्ती वाढवेल.”  Google Pay

Google Pay: How to use app, what is Google Pay customer care number, and more questions answered | 91mobiles.com

क्रेडिट कार्ड Google Pay ला कसे लिंक करावे ???

Google Pay वर आपले क्रेडिट कार्ड लिंक करण्यासाठी पहिले आपल्या डिव्हाइसवर Google Pay उघडावे लागेल. त्यानंतर आपले बँक खाते आणि नंतर प्रोफाइल फोटोवर टॅप करून कार्ड लिंक करावे लागेल. यानंतर, तुम्हाला तुमचा कार्ड नंबर, एक्सपायरी डेट, CVV, कार्डधारकाचे नाव आणि बिलिंग ऍड्रेस टाकून सेव्ह करावे लागेल.

Google Pay with Visa | Visa

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pay.google.com/

हे पण वाचा :

Multibagger Stocks : गेल्या 21 दिवसात ‘या’ दोन शेअर्सने दिला 100% नफा !!!

Trent Boult ने मोडला फलंदाजीतला ‘हा’ विश्वविक्रम !!!

axis bank नेही आपल्या FD-बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा

Business idea : स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून मिळवा भरपूर नफा !!!