मुंबई प्रतिनिधी |पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. पार्थ पवार यांच्या रूपाने बारामतीच्या पवार कुटुंबाला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर त्यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे अजित पवार यांनी म्हणले आहे.
कॉंग्रेसचे १५ आमदार राजीनामा देणार
पार्थचा मावळ मतदारसंघातून पराभव झाला. त्याच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारत आहे असे अजित पवार म्हणाले आहेत. राज्यात भीषण दुष्काळ आहे. त्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले पाहिजे असे अजित पवार म्हणाले आहेत.
पृथ्वीराज चव्हाण होणार कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष
मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाल्या पासूनच हा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला होता. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा २ लाख १५ हजार ९१३ मताधिक्याने पराभव केला. तर पार्थ पवार यांना ५लाख ३लाख ३७५ मते मिळाली आणि श्रीरंग बारणे यांना ७ लाख १८ हजार ९५० मते मिळाली आहेत. तसेच पार्थ पवार यांचा पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जीवारी लागला आहे.
सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2EDyi7e
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
विखे-थोरात वादात नवी ठिणगी ; संगमनेरमध्ये फाडले सुजय विखेंचे बॅनर
लठ्ठपणावरून होत असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
परशाची आर्ची १२ वीला झाली पास ; मिळाले एवढे टक्के गुण
विधान परिषद पोटनिवडणूक : या नेत्याला भाजपने दिली उमेदवारी
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीची सत्ता येणार ; कॉंग्रेस आघाडीला मिळणार एवढ्या जागा