world cup 2019 : भारतीय क्रिकेट संघ जाहीर असे असणार खेळाडू

0
62
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | आयपीएलचा सीजन भरत आला असताना इंग्लंड मध्ये होणाऱ्या २०१९ सालच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. ३० जून पासून सुरु होणाऱ्या या क्रिकेट सामन्यासाठी भारताने नेतृत्वाची धुरा विराट कोहली याच्यावर सोपवली आहे. तर उपकर्णधाराची जबाबदारी रोहित शर्मा याच्या कडे देण्यात आली आहे.

२०१९ विश्व चषकासाठीचा भारतीय क्रिकेट संघ 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक

अशा १५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वृषभ पंथ या पट्टीच्या खेळाडूला संघात स्थान दिले गेले नसल्याने तो सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान कृणाल पांड्या याचा सारखा खेळाडू देखील बाहेर केल्याने भारतीय संघाच्या निवडीने क्रिकेट प्रेमींना धक्काच दिला आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here