आयपीएल रिटेन्शन : कोणत्या संघाने कोणाकोणाला केलं रिटेन; पहा संपूर्ण यादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |आयपीएल 2022 मध्ये कोणते संघ कोणकोणते खेळाडू संघात कायम ठेवणार यासाठी रिटेन्शन प्रक्रिया आज पार पडली. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त 4 खेळाडू कायम ठेवण्याचा पर्याय होता. जास्तीत जास्त 3 भारतीय आणि जास्तीत जास्त 2 परदेशी खेळाडू संघात कायम ठेवता येत होते तसेच, ते जास्तीत जास्त दोन अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवू शकतात. दरम्यान, यावेळी अनेक संघांनी आपल्या दिग्गज खेळाडूंना संघात कायम ठेवल आहे. तर काही महत्त्वाच्या खेळाडूंना नारळ देखील देण्यात आला आहे.

दिल्लीने 4 खेळाडू रिटेन केले.

पहिला खेळाडू – ऋषभ पंत, 16 कोटी रुपये

दुसरा खेळाडू- अक्षर पटेल, 12 कोटी रुपये

तिसरा खेळाडू – पृथ्वी शॉ, 8 कोटी रुपये

चौथा खेळाडू- एनरिक नॉर्खिया, 6 कोटी रुपये

 

हैदराबादने 3 खेळाडू रिटेन केले.

पहिला खेळाडू- केन विल्यमसन, 24 कोटी रुपये

दुसरा खेळाडू – अब्दुल समद – 4 कोटी रुपये

तिसरा खेळाडू – उमरान मलिक- 4 कोटी रुपये

 

मुंबई इंडियन्सने 4 खेळाडू रिटेन केलं.

पहिला खेळाडू – रोहित शर्मा, 16 कोटी रुपये.

दुसरा खेळाडू – जसप्रीत बुमराह, 12 कोटी रुपये.

तिसरा खेळाडू – सूर्यकुमार यादव, 8 कोटी रुपये.

चौथा खेळाडू – कायरन पोलार्ड, 6 कोटी रुपये

 

बँगलोरने तीन खेळाडूंना रिटेन केलं

पहिला खेळाडू- विराट कोहली, 15 कोटी रुपये.

दुसरा खेळाडू- ग्लेन मॅक्सवेल याला 11 कोटी रुपये.

तिसरा खेळाडू – मोहम्मद सिराजला 7 कोटी रुपये मिळतील.

चेन्नईने 4 खेळाडू रिटेन केले

पहिला खेळाडू – रवींद्र जाडेजा, 16 कोटी रुपये

दुसरा खेळाडू – एमएस धोनी, 12 कोटी रुपये

तिसरा खेळाडू – मोईन अली, 8 कोटी रुपये

चौथा खेळाडू – ऋतुराज गायकवाड, 6 कोटी रुपये

 

पंजाब किंग्सने 2 खेळाडू रिटेन केले.

मयंक अग्रवाल – 14 कोटी रुपये

अर्शदीप सिंह – 4 कोटी रुपये

 

राजस्थान रॉयल्सने 3 खेळाडू रिटेन केले.

संजू सॅमसन – 14 कोटी

जॉस बटलर – 10 कोटी

यशस्वी जयस्वाल – 4 कोटी

 

कोलकाताने 4 खेळाडू रिटेन केले.

पहिला खेळाडू – आंद्रे रसेल, 12 कोटी रुपये

दुसरा खेळाडू – वरुण चक्रवर्ती, 8 कोटी रुपये

तिसरा खेळाडू- व्यंकटेश अय्यर, 8 कोटी रुपये

चौथा खेळाडू- सुनील नरेन, 6 कोटी रुपये

Leave a Comment